“पवित्र रिश्ता 2.0” मध्ये सुशांतच्या जागी दिसणार हा अभिनेता, ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुद्धा साकारणार महत्वाची भूमिका…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

टेलिव्हिजन मध्ये काही मालिका आणि त्यामध्ये काम करणाऱ्या जोड्या एवढ्या लोकप्रिय होतात की प्रेक्षकांना भुरळ घालतात. मग त्या भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षकांना दुसरे कुणीही पसंत च होत नाही. पवित्र रिशता या लोकप्रिय मालिकेचे घराघरात चाहते आहेत. कारण यात अंकिता आणि सुशांत खूप लोकप्रिय अशी जोडी होती.

Pavitra Rishta 1200

मागच्या वर्षी सुशांत आपल्यातून गेला. पण लोकांना पवित्र रिशता पाहण्याची इच्छा झाली. पण सुशांत शिवाय कस होणार ? तरी पण मालिका 2.0 म्हणून पुन्हा भेटीला येणार आहे. आणि यात अंकिता लोखंडे सोबत एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दिसणार आहे जे आपण आता जाणून घेणार आहोत.

See also  ही प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, अभिनेत्रीने स्वतः सांगितली लग्नाची तारीख...

अंकिता लोखंडे ( ankita lokhande ) आणि दिवंगत सुशांतसिंह राजपूत ( sushantsingh rajput ) या जोडीनं प्रेक्षकांना वेडं लावलं होतं. त्यामुळं सुशांतच्या मृ’त्यूनंतर निर्माता एकता कपूरनं सुशांतला श्रद्धांजली वाहण्यासाठी या दुसऱ्या पर्वाची घोषणा केली. आता या दुसऱ्या पर्वाची शूटिंग देखील सुरू झाली आहे. मालिकेच्या सेटवरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

navbharat times

‘पवित्र रिश्ता’ ( pavitra rishta ) च्या नव्या पर्वात टीव्ही अभिनेता शाहीर शेथ ( shahir sheth ) मानवची भूमिका साकारणार आहे. तर अर्चना म्हणून अंकिता लोखंडे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शाहीर आणि अंकिताच्या लूक सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे.

तर मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे ( abhidnya bhave ) देखील मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर प्रेक्षकांच्या आवडत्या उषा नाडकर्णी (usha nadkarni) देखील मालिकेत आहेत. अनेकांना वाटतं की अंकिताचा मानव फक्त सुशांतच. जे स्वतः अंकिता ला ही वाटतं. काय म्हणाली नेमकं ती चला पाहुयात.

See also  "तारक मेहता..." या शो संबंधित ह्या सिक्रेट गोष्टी ऐकून व्हाल तुम्हीपण थक्क, एकदा नक्की वाचा...

Pavitra Rishta 2 Ankita Lokhande and Shaheer Sheikh Reveal Their First Look As They Begin Shoot

काही दिवसांपूर्वी पवित्र रिश्ता मालिकेला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अंकितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांशी लाईव्ह संवाद साधला होता. यावेळी तिने पवित्र रिश्ता मालिकेतील दिवसांच्या काही आठवणी, मनोरंजक किस्से चाहत्यांबरोबर शेअर केले. अंकिताने सांगितले, ‘पवित्र रिश्ताच्या सेटवर सुशांत मला अभिनय शिकवायचा.

अंकिता पुढे म्हणाली, ‘सुशांत आता आपल्यात नाही. त्याच्याशिवाय ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका अपूर्ण आहे. अर्चनाचा मानव फक्त तोच असू शकतो. त्याच्याशिवाय सर्व गोष्टी अपुऱ्या आहेत. सुशांत जिथे कुठे असेल तिथून आपल्या सर्वांना पाहून आनंदी होईल. सुशांतने मला अभिनय कसा करायचा हे शिकवले. तो मला सिनीअर होता.’ असं ती म्हणाली होती.

सुशांतसिंग सारखा नट होणं शक्य नाही. त्याला जिथे कुठे असेल तिथ भावपुर्ण श्रद्धांजली. स्टार मराठी कडून आणि नव्या पर्वाला मालिकेच्या सर्व टीम ला शुभेच्छा.

See also  बॉलीवूड मध्ये सुंदरतेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री, पण तिच्या शेवटच्या दिवसात झाली होती तिची अशी अवस्था...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment