‘माफिया गॅं’ग माझी ह’त्या करेल…’ या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर लावण्यात आलेल्या लैं’गि’क शो’ष’णाच्या आ’रो’पामुळे अभिनेत्री पायल घोष केवळ चर्चेत नाही तर अभिनेत्री रिचा चड्ढा हिच्या बरोबरच्या खटल्याबाबतही ती चर्चेत आहे. अभिनेत्री पायल ने आता एक ट्विट केले असून तिने थेट पंतप्रधान मोदींना मदतीसाठी विनंती केली आहे.

पीएम ऑफिस, पीएम मोदी आणि रेखा शर्मा यांना टॅग करत तिने हे ट्विट केले आहे. आणि म्हटले आहे की माफिया गॅं’ग तिची ह’त्या करेल. याआधी अभिनेत्री कंगना रनौतने बॉलिवूड माफिया गॅं’ग संदर्भातही अनेक ट्विट्स केले आहेत. अभिनेत्री पायल ने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे- या माफिया गॅं’ग मा’रू’न टाकतील सर आणि रेखा शर्मा मॅम आणि माझ्या मृ’त्यूला आ’त्म’ह’त्या किंवा काहीतरी म्हणून सांगतील.


उल्लेखनीय बाब म्हणजे पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैं’गि’क शो’ष’णाचा आ’रो’प करत अभिनेत्री रिचा चड्ढा हिचे नाव देखील अलीकडेच नमूद केले होते. यानंतर अभिनेत्री रिचाने पायल घोष यांच्या हि’च्या विरोधात मा’न’हा’नीचा गु’न्हा दाखल केला होता. मुंबई उच्च न्या’या’लया’च्या निर्णयाची प्रत आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर अभिनेत्री रिचा चड्ढा हिने शेअर केल्यानंतर सांगितले की, तिने हा ख’ट’ला जिंकला आहे.

See also  उर्फी जावेद पारदर्शी ड्रेस घालून पडली घराबाहेर, तिला पाहून चाहते झाले घायाळ...

मात्र, यावर पायल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हणाली की हे प्रकरण अद्याप न्या’या’ल’यात प्रलंबित आहे. मात्र, रिचा चड्ढा केलेल्या तक्रारी नंतर पायल घोष सोशल मीडियावर म्हणाली की, तिचा ल’ढा फक्त अनुराग कश्यपवि’रो’धात आहे. तिचा रिचा चड्ढाशी काही संबंध नाही.

पायलने एका मुलाखतीत अनुराग कश्यपवरही टो’म’णा मा’र’ला होता. तिने दिग्दर्शकाच्या वैयक्तिक जीवनाबद्दल विधान केले होते आणि सांगितले होते की अनुराग इतका चांगला आहे की दोन (पत्नी) स्त्रिया त्याला सोडून निघून गेल्या आहेत. अनुरागला सतत बर्‍याच अभिनेत्रींचा पाठिंबा मिळाल्यानंतर पायलने त्याच्या वैयक्तिक जीवनाला लक्ष्य केले होते.

पायल म्हणाली की तो किती एक चांगली, उत्तम आणि रॉकस्टार व्यक्ती आहे की त्याच्या दोन्ही बायका त्याला सोडून गेल्या. जर माझ्या आयुष्यात एखादा चांगला मुलगा आला तर मी फक्त त्याच्याबरोबर राहू इच्छित नाही तर त्याने माझ्याबरोबर सात जन्म घ्यावे अशी मी प्रार्थना करते. पण अनुराग खूप चांगला होता, तरीही त्याच्या दोन बायका सात वर्ष देखील त्याच्या सोबत नाही राहू शकल्या.

See also  'मैने प्यार किया' चित्रपटातील या प्रसिद्ध अभिनेत्रीने पळून जाऊन केले होते लग्न, कारण विश्वासच बसणार नाही...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment