स्त्रियांसाठी फारच महत्वाचा असतो आयुष्यातील ‘हा’ टप्पा, जाणून घ्या सविस्तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मासिक पाळी स्त्रियांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. मासिक पाळी सुरू होऊन ती थांबेपर्यंत स्त्रियांना अचानक बदलणारे मुड्स, पो’ट’दु’खी, पा’ठ’दु’खी ह्या आणि अशा अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं. मासिक पाळी बं’द होण्याआधी आणि त्यानंतर देखील अनेक त्रा’स होऊ शकतात. चला जाणून घेऊ त्याबद्दल.

पाळी बंद होणे म्हणजेच मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती. हा स्त्रियांच्या आयुष्यातील एक महत्वपूर्ण टप्पा असतो. स्त्रियांमधील ओव्हरीज (स्त्रीबीजग्रंथी) वय वाढत जाईल तस हळूहळू काम करणं बंद करतात म्हणून पाळी येणं बंद होतं ह्यालाच मे’नो’पॉ’ज किंवा रजोनिवृत्ती म्हणतात.

साधारण वयाच्या 45 वर्षामध्ये हा काळ येतो. काही स्त्रियांमध्ये पन्नाशीत किंवा वयाच्या 55व्या वर्षी येतो. त्याआधी आलेली रजोनिवृत्ती अनैसर्गिक मानली जाते. आजकाल बऱ्याच स्त्रियांमध्ये धकाधकीच्या जीवनामुळे व शरीराकडे नीट लक्ष न दिल्याने त्यांना अकाली रजोनिवृत्तीला सामोरं जावं लागतं.

See also  बदलत्या वातावरणामुळे होणारे स'र्दी-प'ड'से दूर करण्यासाठी करा हा घरगुती रामबाण उपाय...

ह्या काळात प्रचंड प्रमाणात शरीरात बदल होत असतात. त्यामुळे ह्या काळातील त्रास 3 टप्प्यांमध्ये विभाजित करता येतो.

रजोनिवृत्तीपूर्वी आणि नंतर लगेच हार्मोनल बदलांमुळे मूड देखील क्षणात बदलतात. भावनिकता,चिडचिड वाढते. नैराश्य, आत्मविश्वासाची कमतरता, अशक्तपणा, तणाव व अस्वस्थता ही लक्षणे देखील दिसून येतात. शिवाय घाम येणे, झोप न येणे ही लक्षणे देखील जाणवतात. हा त्रा’स हळूहळू कमी होत जातो.

परंतु कालांतराने सां’धे’दु’खी, हृ’द’य’रो’ग, हाडे ढिसूळ होणे, सतत ल’घ’वी किंवा त्यावर नियंत्रण न राहणे ह्यांसारखे त्रा’स जाणवतात. भारतातील तीनपैकी एका स्त्रीला हा त्रा’स जाणवतो.

ह्या काळात स्त्रियांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. ही एक नैसर्गिक घटना असली तरी योग्य काळजी घेतल्याने हा त्रास कमी करण्यास मदत होऊ शकते.

See also  कोरोना मधून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे "या" गंभीर आजाराची लागण, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा...

वय वाढल्यामुळे हाडांची झी’ज बऱ्याच प्रमाणात झालेली असते. त्यामुळे ह्या काळात कॅ’ल्शि’अ’म आणि व्हि’टॅ’मि’न्सचा आहारात समावेश करावा. वजन वाढणे ही एक खूप सामान्य समस्या दिसून येते, त्यासाठी योग्य व्यायाम आणि आहार करावा. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य निरोगी ठेवणे देखील गरजेचे असते. त्यामुळे सतत आनंदी आणि सकारात्मक राहावे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment