अभिनेत्री जान्हवी कपूरचे बिकनीवरील सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो तुफान व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड सेलिब्रिटी यांच्या आयुष्यात खूप सेलिब्रेशन असतं. त्यांचं लाईफ हे गल्यामरस असतं. पैसा, एशोआराम हे सगळं त्यांच्या आसपास असतं. काहीच कमी नसतं. तसे कष्ट सुद्धा त्यांना तसेच घ्यावे लागतात. आजतागायत आपण अनेक असे अभिनेते अभिनेत्री हे पाहिले असतील जे वर्षाचे काही महिने काम करतात आणि नंतर फक्त एन्जॉय करतात आयुष्य. मग ते जगभरात कुठेही. कधी भारतात नामांकित शहरात तर दुबई किंवा UK वर.

Janhvi 1

आणि कग सोशल मीडियावर चाहत्यांना त्यांच्या फ़िरस्ती आयुष्यावर घाय केलं जातं. सध्या सोशल मीडियावर सुद्धा एका अभिनेत्री च्या हॉट, बोल्ड फोटोंनी सध्या धुमाकूळ घातलेला आहे. आता आपल्याला उत्सुकता लागलेली असेल की ती अभिनेत्री नेमकं कोण ? तिचं नाव आहे. जान्हवी कपूर. होय ! दिवंगत अशी अभिनेत्री श्रीदेवी ची मुलगी. बोनी कपूर हे तिचे वडील. तर ती सध्या आपली बहीण खुशी कपूर सोबत दुबई येथे सुट्ट्या एन्जॉय करत आहेत.

See also  धक्कादायक! या प्रसिद्ध मॉडेलची अज्ञात ह'ल्लेखोरांनी गोळी झाडून केली ह'त्या, कारण...

Janhvi 2 1

बरं नुसत्याच एन्जॉय नाहीतर आनंदात व पुरेपूर एन्जॉय आहे. त्याचे फोटो आपण सोशल मीडियावर पाहतच असाल. ज्यामध्ये जान्हवी बिकनी परिधान केलेली आपल्याला दिसून येत असेल. तिच्या या अवताराला सध्या चाहते सोशल मीडियावर खूप लाईक करत आहेत. एवढंच नाही तर कमेंट आणि शेयर करून तिला व्हायरल करत आहेत. जान्हवी ने हे सगळे काही फोटो शेअर करताना खाली अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कॅप्शन सुद्धा दिलेले आहेत. जान्हवी ही एक उत्तम अशी अभिनेत्री आहे.

तिच्याकडे मोठ्यात मोठं काम करण्याची एक चांगली जबाबदारी आहे. तिचा गुंजन सक्सेना हा सिनेमा चांगलाच गाजला. त्यामुळे तिचा चाहता वर्ग वाढला.

आहे तो खुश झाला. सध्या बरेच चित्रपट पेंडिंग सुध्दा आहेत. दुबई मध्ये कधी जान्हवी स्कुबा ड्रायव्हिंग करताना दिसून येत आहे तर कधी वाळवंट मध्ये. फोटो तिच्या सोशल मीडियावर म्हणजे इंस्टा एफबी वर पाहू शकतात. तिचा हा लूक सध्या खूप चर्चेत आहे. कारण असा बोल्ड नेस सध्या तरी कोणत्याच अभिनेत्री चा दिसून येत नाही. जो तिचा आहे.

See also  'मिरझापुर - २' मधील हा लोकप्रिय अभिनेता लवकरच अडकणार लग्न बंधनात, पहा कोण आहे त्याची होणारी नवरी...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment