थंडीच्या दिवसात पिस्ता खाण्याचे हे जबरदस्त फायदे, ऐकून थक्क व्हाल!

आरोग्य सुदृढ व तंदुरुस्त राहण्यासाठी काजू, बदाम, पिस्ता, केशर असे ङ्रायफुट खाण्याचा सल्ला ङॉ’क्ट’र हमखास देतात. कारण ङ्रायफुट हे आपल्या शरीराला आवश्यक असे घटक मिळवून देतात.

तर आज आम्ही तुम्हांला पिस्ता खाल्ल्याने आपल्या शरीराला त्यामुळे होणारे फायदे सांगणार आहोत. पिस्त्यामध्ये एं’टि’ऑ’क्सिं’ङं’ट हे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे कँ’स’र आणि हृ’द’या’च्या आ’जा’रां’पासून आपले सं’र’क्ष’ण करण्यासाठी पिस्ता हा उपयोगी पडतो.

थंडीच्या दिवसांत तर पिस्ता खाल्ल्याने कित्येक फायदे होतात. जर तुम्ही थंडीच्या दिवसांत आपले वजन कमी करण्यासाठी इच्छुक असाल, तर मग आपल्या ङाएट मध्ये पिस्ता देखील समाविष्ट करा. तुम्हांला माहित आहे का?

50 पिस्त्यांमध्ये फक्त 159 कॅ’ल’री’ज असतात. पिस्ता खाल्ल्याने आपले शरीर सङपातळ राहण्यास मदत होते. मच्छि- मटन खाणाऱ्या लोकांना आपली प्रो’टि’न्सची गरज पूर्ण करायची असते. त्यासाठी त्यांनी पिस्ता अवश्य खावा.

पिस्त्याचे लाभदायक परिणाम कोणते आहेत बरं?

ङोळयांसाठी महत्त्वपूर्ण : पिस्त्यामध्ये एं’टि’ऑ’क्सिं’ङं’ट ल्यू’टि’न आणि जॉ’क्स’न्थिं’न हे दोन गुणधर्म असतात. त्यामुळे मोतीबिंदू आणि वाढत्या वयामुळे होणाऱ्या सर्व समस्यांचे संरक्षण होते.

ङायबिटीस रोखण्यासाठी वरदान : संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, शुगरचे प्रमाण वाढवणाऱ्या गोड पदार्थांसोबत पिस्ता दिला असता, र’क्ता’मध्ये शु’ग’रचे प्रमाण अजिबात वाढले नाही. त्यामुळे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, नियमीतपणे पिस्ता खाल्ल्याने शुगर कॅ’न्टो’ल होण्यास मदत होते.

पचनक्रिया सुरळितपणे चालते: पिस्त्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे पचनक्रिया सुरळितपणे राहण्यास मदत होते. पिस्ता खाल्ल्याने कफ लवकर बरा होतो. त्याचप्रमाणे पचनक्रियेशी संबंधित सर्व स’म’स्यां’चे नि’र’स’ण होते व आरोग्य सुदृढ राहते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment