पूजा हेगडेचा बोल्ड अंदाज चर्चेत, ट्रान्सपरंट कपड्यात झळकली अभिनेत्री.

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो वरचेवर सोशल मीडियावर अभिनेत्रीचे अनेक छान छान फोटो पाहायला मिळतात, चाहते त्यामुळे त्यांची व त्यांच्या सुंदरतेची स्तुती करत असतात. मित्रहो आता सोशल मीडियावर साऊथ फिल्म इंडस्ट्री मधील अभिनेत्री पूजा हेगडे भरपूर चर्चेत आली आहे. आपल्या खास अभिनयाने आणि झकास सौंदर्याने ती सर्वांचे मन जिंकून आहे. भरपूर लोक तिचे चाहते आहेत, त्यामुळे तिच्या बद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण खूप उत्सुक असतात. सोशल मीडियावर नेहमी ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. निरनिराळे फोटो शेअर करत असते.

पूजा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते शिवाय आपल्या चाहत्यांसाठी अनेक पोस्ट शेअर करत असते. अलीकडेच तिने आपल्या इन्स्टाग्रामवर अकाउंट वर काही फोटो शेअर केले आहेत, हे फोटो अनेकांना घायाळ करणारे ठरले आहेत. हे फोटो सर्वत्र प्रचंड व्हायरल होत आहेत, मित्रहो तुम्ही यामध्ये तिला पाहू शकता की ती एका पांढऱ्या रंगाच्या ट्रान्सपरंट हॉट ड्रेस मध्ये दिसून आली आहे. हा ड्रेस तिची सुंदरता प्रचंड वाढवत आहे, शिवाय तिच्या चेहऱ्यावर असणारे नाजूक स्मित आणखीनच आकर्षक वाटत आहे.

या फोटोतून ती अगदी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, यामधील तिचा लुक साधा पण आकर्षक आहे. तिने केस मोकळे ठेवले आहेत, आणि कानात सोनेरी घातले आहे. दरम्यान ती पावसाची मजा घेताना दिसली आहे. पूजा हेगडेचा हा हॉट लुक प्रचंड घायाळ करणारा आहे, या लुक मधून ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पावसाची नशा आणि प्रीतवेडी हवा तिच्या सौंदर्याचे गुणगान गाताना थकत नाहीये. म्हणून तर या टिपलेल्या क्षणात ती अवघी खुलून दिसत आहे. तिच्या खुललेल्या हास्याची सर्वाना गोडी वाटत आहे.

See also  अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांचा हा रोमॅन्टिक व्हिडीओ तुम्ही पाहिलात का? व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल...

शिवाय व्हायरल फोटोंवर अनेकांच्या छान छान कमेन्ट येत आहेत, यामध्ये कोणी तिला सेक्सी म्हणत आहे तर कोणी तिला हॉट म्हणत आहे. हे कमेन्ट सेक्शन अगदी गच्च भरले असून सर्वत्र तिच्या लुकचे भारी कौतुक होत आहे. अभिनेत्री पूजा हेगडे दिवसेंदिवस खूप लोकप्रिय बनत आहे, आता लवकरच ती बॉलिवूड मध्ये पदार्पण करत असल्याची चर्चा सुरू आहे. ती सलमान खानच्या “कभी ईद कभी दिवाळी” या नवीन चित्रपटात झळकणार आहे. सलमान सोबत पूजाला पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

सोबतच ती विजय देवरकोंडा सोबत “जण गण मन” मध्ये दिसणार आहे, तो एक पॅन इंडिया चित्रपट आहे.हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मित्रहो पुजाला नवनवीन भूमिकेत पाहण्यासाठी तिचे सर्व चाहते खूप उत्सुक आहेत. तिला असेच यश मिळत राहो ही सदिच्छा. तिच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

See also  बॉलिवूड अभिनेत्यांना सोडून का बरं केले अभिनेत्री माधुरी दीक्षितने डॉ. राम नेने सोबत लग्न? कारण ऐकून थक्क व्हाल...
Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment