प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे म्हणाली, “रणवीर सिंग हा पागल माणूस आहे”, कारण ऐकून विश्वास बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री पूजा हेगडे हिचे खूप नाव आहे. तिने आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर इंङस्टीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री पूजा ही आपल्या प्रोजेक्टस मुळे नेहमीच प्रसिद्धीत असते. तर नुकतेच तिने रोहित शेट्टी च्या सर्कस या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलेले आहे. या चित्रपटात पूजा हेगडे च्या विरुद्ध अभिनेता रणवीर सिंह आपल्याला दिसेल.

हल्लीच अभिनेत्री पूजा हेगडे हिने रणवीर सिंह आणि रोहित शेट्टी सोबतचा आपल्या शूटिंग दरम्यानचा अनुभव शेअर केला आहे. त्यामध्ये तिने सांगितले की, तिला शूटिंग करताना खूपच कमालीचा अनुभव आला. रणवीर सिंह तिला नेहमी खूप मदत करायचा. त्यामुळे तिची त्याच्यासोबत खूप चांगली बॉन्ड तयार झाली आहे. परंतु असे असताना सुद्धा पूजाने रणवीर सिंहला ‘पा’ग’ल’ असे का बरं म्हटले आहे. हा प्रश्न तर तुम्हांला देखील पडला असेलच. चला तर मग जाणून घेऊया की नेमकं काय बरं घडलं.

See also  "पवित्र रिशता 2" मधील या मराठमोळ्या अभिनेत्रींच्या जोडीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल !

त्याचे झाले असे की, मागील काही दिवसांपूर्वी पूजा हेगडे आपल्या फॅन्स सोबत इन्स्टाग्रामवर इन्टरएक्ट करत होती. तिचे इन्स्टाग्राम लाइव्ह सेशन सुरू होते. त्या दरम्यान रणवीर सिंहने तिला एक प्रश्न विचारला, त्यानंतर मात्र तिला भरमसाठ प्रश्न येऊ लागले. त्यामुळे अक्षरशः ती वैतागून गेली. तेव्हा ती रणवीरला पागल बोलली. फेमस तेलुगु अभिनेत्री पूजा हेगडे हिने आपल्या फॅन्सच्या जवळ येण्यासाठी इन्स्टाग्रामचा आधार घेतला.

पूजाचे इन्स्टाग्राम लाइव्ह सेशन सुरू असताना तिला रणवीरचा मेसेज आला की,”प्लीज मॅङम सर्कस च्या ब्लॉकबस्टर गाण्याच्या शूटिंगसाठी कृपया लवकर या.” त्यानंतर पूजाने रणवीर च्या प्रश्नांचे स्क्रीनशॉट घेतले व ते स्टोरीवर ठेवून कॅप्शन लिहिले की, मी रणवीर च्या 100 प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. पुढे ती रणवीरला म्हणते की, तू पागल व्यक्ती आहेस. इन्विटेशनसाठी तुमचे खूप खूप आभार…लवकरच आपण शूटिंगसाठी भेटूया. त्यासोबतच तिने काही इमोजी सुद्धा शेयर केले.

See also  अभिनेत्री दीपिकाचा पती रणवीर सिंग होतोय खूपच ट्रोल, एक नेटकरी तर म्हणाला, "दीपिकाच्या वस्तू का चो'री करतोस?"

तुम्हांला ठाऊक आहे का, अभिनेत्री पूजा हेगडे हिचे इन्स्टाग्रामवर 15 मिलियन पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. या आनंदात तिने इन्स्टाग्रामवर लाइव्ह सेशन घेतले. या सेशनच्या वेळी तिने पांढऱ्या रंगाचा ङ्रेस परिधान केला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिच्या या आऊटफिटवर निळ्या रंगाची फुलांची ङिजाइन सुद्धा होती, ज्यामुळे पूजा आणखी खुलून दिसत होती. आपल्या ङ्रेससोबत तिने हलका मेकअप केला होता. जो तिच्या सौंदर्यात चार चाँद लावत होता.

अभिनेत्री पूजा हेगडे हिच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर ती रोहित शेट्टी च्या “सर्कस” या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस आणि रणवीर सिंह सोबत आपल्याला दिसणार आहे. त्याचसोबत या चित्रपटात वरूण धवन, सिद्धार्थ जाधव, जॉनी लिवर आणि इतर कलाकार देखील दिसतील.

See also  रणवीर सिंगच्या या सवयीमुळे अभिनेत्री दीपिका पदुकोन झाली आहे खूपच त्र'स्त, ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment