अभिनेत्री नोरा फतेहीचा पूलमध्ये आंघोळ करतानाचा प्रायवेट व्हिडिओ व्हायरल, पहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूडची तगडी डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेहीने काही वर्षांत करोडो चाहते बनवले आहेत आणि त्यांच्या मनावर राज्य केले आहे. यापूर्वी तिने अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. नोराला तिच्या परिपूर्ण फिगरसाठी दररोज प्रशंसा मिळते. पण आता नोराचा असा एक व्हिडिओ समोर आला आहे जो तिच्या चाहत्यांचे मन मोडू शकतो. कारण या व्हिडिओमध्ये नोरा फतेही एका मुलासोबत स्विमिंग पूलमध्ये मज्जा करताना दिसत आहे. आता तिचा हा खासगी व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

कोण आहे हा तिच्या सोबतचा तो मुलगा : या व्हिडिओ मध्ये नोरा फतेही ऑरेंज कलरच्या बिकिनी मध्ये स्विमिंग पूल मध्ये मस्ती करताना दिसत आहे. ती खूप रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहे. तिचा एक मित्रही पूलमध्ये दिसत आहे. त्याने स्वतः हा व्हिडिओ त्याच्या मोबाईलवरून बनवला आहे. नोराच्या या अनोळखी मुलाचे नाव स्टीव्हन रॉय थॉमस आहे. पहा हा VIDEO …

See also  अभिनेत्री जैकलीन फर्नांडिस हिच्यासोबत रेड कार्पेट वर घडले असे काही की, अभिनेत्री सोनम कपूरने वाचवली इज्जत...

व्हिडिओ खूप लाईक केला जातोय: आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. हे पाहून लोक नोराचे कौतुक करताना थकत नाहीत. नोराच्या फॅन पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हे पाहून चाहते अनेक प्रकारच्या कमेंट्स करताना दिसतात. पण असं वाटतंय कि हा नोरा फतेहीचा जुना व्हिडिओ आहे. विशेष म्हणजे नोराला स्टीव्हन रॉय थॉमससोबत अनेक वेळा पाहिले गेले आहे.

या सुपरहिट चित्रपटांत दिसली होती नोरा फतेही: पूर्वी ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात ती दिसली होती. नोरा ने ‘दिलबर’ आणि ‘गर्मी’ सारख्या गाण्यांनी आपली खास ओळख बनवली आहे. एक अभिनेत्री म्हणून तिची प्रशंसाही होत आहे.

See also  पहिल्या बॉयफ्रेंड सोबत ब्रे'क'अ'पनंतर टायगर श्रॉफच्या बहिणीने बनवला दुसरा बॉयफ्रेंड, लगातार किस करून...

Leave a Comment