या प्रसिद्ध अभिनेत्रीने पतीवर केला गं’भीर आ’रोप, म्हणाली, “माझे बोल्ड व्हिडिओ विकून…’

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

नेहमी आपल्या बोल्ड व्हिडिओंमुळे चर्चेत असलेल्या प्रसिद्ध व सुंदर अभिनेत्री पूनम पांडेने 10 सप्टेंबर रोजी अचानक लग्न करून सर्वांना चकित केले होते. अभिनेत्री गेल्या दोन वर्षांपासून सॅम बॉम्बेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती, त्यानंतर दोघांनी लग्न केले.

लग्नानंतर ते दोघे गोव्याला हनीमूनसाठी गेले होते तेथे 12 दिवसांच्या आत पूनमने सॅमवर प्रा’ण’घा’त’क ह’ल्ला केल्याची त’क्रा’र दाखल केली. यानंतर अभिनेत्रीने आता पती सॅमवर तिचे बो’ल्ड व्हिडिओ विकून पैसे कमावले आणि तिला मा’र’हा’ण केल्याच्या गं’भी’र आ’रो’प देखील केला आहे.

पूनमने हनीमूनच्या वेळी गोव्यात त्याच्यावि’रू’द्ध त’क्रा’र दाखल केली होती. यावर बोलताना अभिनेत्रीने स्पॉटबॉयला एंटरटेनमेंट वेबसाईटला सांगितले की सॅमने तिला हॉटेलमध्ये खूप प्रा’ण’घा’त’क मारहाण केली मारले.

See also  या कारणामुळे अभिनेता अमीर खानने केली नव्हती तब्बल 12 दिवस आंघोळ, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

तिला त’क्रा’र करायची नव्हती पण हॉटेल कर्मचा्यांनी तिचा आ’र’डा’ओ’र’डा ऐकला. यानंतर कर्मचार्‍यांनी पो’लि’सांना बोलावले होते. ओ’र’ड’ण्या’चा आवाज ऐकताच कर्मचारी जेव्हा खोलीत आले तेव्हा तिचा चेहरा सुजला होता आणि तिच्या शरीरावर ज’ख’म झाली होती. हे पाहून नंतर त्याच लोकांनी त’क्रा’र दिली.

या मुलाखतीदरम्यान अभिनेत्री पूनम पांडे म्हणाली कि, “या व्यक्तीने माझी सर्व छायाचित्रे आपल्या सोशल मीडियावरून काढून टाकली आहेत, मी सर्व काही ठीक होईल असा विचार करून काहीही केले नाही. ते नेहमीच असे करतात. मला मीच मू’र्ख वाटते, कारण याने छापलेल्या बातम्यांवर मी विश्वास ठेवते. खरं म्हणजे ते माझे व्हिडिओ विकून पैसे कमवतात. मी हे सर्व त्याच्या समोर सांगत आहे ‘.

See also  हे आहेत बॉलिवूड मधील सर्वांत महागडे घटस्फो'ट! या अभिनेत्रीने तर आपल्या पतीकडून घेतली ३80 कोटींची पोटगी...

पूनम म्हणाली की सॅमने त’क्रा’र दिल्यानंतर हि त’क्रा’र परत घेण्याची विनंती केली होती. तो खूप र’ड’ला आणि सर्व काही ठीक करण्याविषयी माझ्याशी बोलला. ज्यानंतर आता आमच्या दोघांच्या नात्यात सुधारणा झाली आहे. दोघेही सध्या गोव्यात आहोत पण लवकरच मुंबईत परतणार आहोत. सलोखा झाल्यानंतर सॅम बॉम्बेने पूनमबरोबरच्या लग्नाचे फोटो देखील शेअर केले आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment