‘तारक मेहता…’ मध्ये थांबवले गेले पोपटलालच्या पत्नीचे स्वागत, पोपटलालने केला ध’क्कादायक खुलासा…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

संपूर्ण देशभरात पाहिला जाणारा निखळ मनोरंजनाचा शो “तारक मेहता का उल्टा चश्मा”. तुम्ही- आम्ही सर्वजण हा शो अतिशय उत्सुकतेने पाहतो. इतकंच नव्हे तर टेलिव्हिजन दुनियेत राज्य करणाऱ्या आपल्या या लाडक्या शो मधील कलाकारांना आपण फॉलो सुद्धा करतो.

असेच एक सर्वांचे आवडते कलाकार पत्रकार पोपटलाल. “तारक मेहता का उल्टा चश्मा” हा शो सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत पोपटलाल हे स्वतःच्या लग्नासाठी अत्यंत उत्सुक आहेत. परंतु बिचाऱ्या पोपटलाल अंकलना अतोनात प्रयत्न करूनही मूलगी काही मिळत नाही. त्यामुळे सर्व गोकुळधामवासी हे पत्रकार पोपटलाल यांच्या लग्नासाठी देवाकडे नेहमीच प्रार्थना करतात.
80165193
परंतु तुम्हांला माहित आहे का, नुकतेच मास्तर भिडे यांनी पोपटलाल यांच्या बाल्कनीत नववधूच्या वेशात एका मूलीला पाहिले. त्यामुळे ती नववधू ही मिसेस पोपटलाल असावी, असेच सर्वांना वाटले. त्यामुळे सोसायटीतील मधील सर्वांनीच आपल्या पोपटलाल यांच्या नववधूच्या स्वागताची जय्यत तयारी केली. मात्र त्यानंतर घङले काही वेगळेच.

See also  अनेक सुपरहिट सिनेमे देऊनही आज असे जीवन जगत आहेत या प्रसिद्ध अभिनेत्री, या अभिनेत्रीने तर गमावली स्मरणशक्ती!
Advertisement

नववधूच्या स्वागतासाठी आपल्या परंपरेनुसार सर्व रितीरिवाज बँङ- बाजासह सुरू होते. त्या नवदाम्पत्यासाठी शानदार पार्टीचे आयोजन देखील केले जाते. पण आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे त्यावेळी नववधूचे आई- वडील सुद्धा त्या स्वागत समारंभात उपस्थित होते.
hqdefault
परंतु त्यांना जेव्हा त्या सर्व स्वागत समारंभामागील खरे कारण समजते, तेव्हा मात्र ते सर्व काही तिथेच बंद करण्यास सांगतात. सोसायटी कम्पाऊंङ मध्ये चालत असणाऱ्या सर्व गोंधळामुळे पत्रकार पोपटलाल आणि त्यांच्या सोबत नवरदेवाच्या वेशातील एक मुलगा येतो.

तेथील आपल्या गोकुळधाम सोसायटीमधील सर्व महिला वर्ग आनंदाच्या भरात आपल्या पोपटलाल भावजींचे औक्षण करतात. त्यानंतर पोपटलाल त्या सर्वांना सोसायटीतील एवढ्या आनंदमय वातावरणाचे कारण विचारतात, आणि शेवटी सर्वजण हैराण होतात.
popatlal Cover
पत्रकार पोपटलाल सोसायटीतील सर्वजणांना सांगतात की, आपल्या घरी आलेली नववधू ही बबिता- अय्यर यांची पाहुणी आहे. त्याचे झाले असे की, मिस्टर आम्ही मिसेस अय्यर हे त्यांच्या घरी नसल्याने ते विवाहित दाम्पत्य आणि त्यांच्या सोबतचे आई- वडिल हे पोपटलाल जवळ मदत मागतात.

See also  मृ'त्यूच्या काही तासां अगोदर अभिनेत्री दिव्या भारतीने केले होते असे काम, जे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही!
Advertisement

रात्रीची वेळ असल्याने आपले पोपटलाल अंकल त्यांची मदत करत त्यांना आपल्या घरात बबिता- अय्यर येईपर्यंत आराम करण्यास सांगतात. या सर्व एकंदरीत घडलेल्या प्रकाराने संपूर्ण गोकुळधाम सोसायटीतील सर्वांचा खूप मोठा गै’र’स’म’ज होतो. एका छोट्याश्या गै’र’स’म’जा’तू’न भला मोठा हं’गा’मा आपण गोकुळधाम सोसायटीमध्ये पाहिला.
popatlal and his wife
मात्र हे सर्व घङत असताना पत्रकार पोपटलाल यांनी टप्पुसेना आणि इतर सर्व सदस्यांकडून शुभेच्छा स्वीकारल्या, पण यामागील नेमकं कारण काय? नक्की कोणती सिक्रेट गोष्ट पोपटलाल यांनी गोकुळधामवासीयांपासून लपवली आहे, हे तर आपल्याला एपिसोड मधूनच समजेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आ-त्म-ह-त्या, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...
Advertisement

Leave a Comment

close