‘तारक मेहता…’ मधील पोपटलालचे झाले लग्न, खूपच सुंदर आहे त्याची होणारी बायको, पाहून थक्क व्हाल!
सोनी सब टेलिव्हिजन वरील फुल टू ध’म्मा’ल आणि मनोरंजनाचा शो “तारक मेहता का उल्टा चश्मा” लहानांपासून ते थोरामोठयांपर्यंत सर्वांचाच फेवरेट शो आहे. शो चे खास वैशिष्ट्य म्हणजे सर्व कलाकारांचे उत्कृष्ट अभिनय कौशल्य.
जेठालाल, दयाबेन यांप्रमाणेच पत्रकार पोपटलाल हे देखील एक प्रमुख कलाकार यामध्ये आहेत. पत्रकार पोपटलाल हे मागील कित्येक वर्षांपासून आपलं लग्न होण्यासाठी आसुसलेले आहेत. परंतु कित्येक मुलींशी त्यांची भेट होऊनही लग्न काही केल्या जमत नाही. परंतु म्हणतात ना, योग्य वेळ आल्याशिवाय काही मिळत नाही, तेच खरे.
हल्ली “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो मध्ये पत्रकार पोपटलालच्या बाल्कनीत नववधूच्या वेशात एका मूलीला मास्टर भिडे यांनी पाहिले. तेव्हापासून सोसायटीतील सर्वजण अखेर पोपटलालचे लग्न झाले, या आनंदाने खूप खुश आहेत. मग आता मिसेस पोपटलाल यांच्या स्वागताच्या तयारीचे नियोजन कसे करावे, यासाठी सर्वजण एकत्रित चर्चा करतात.
तर मित्रांनो आता पोपटलालचे लग्न झाले म्हणजे, ते आपल्या बायकोचे किती लाङ करतील बरं.. बहुतेक आपले पोपट अंकल आता दररोज सकाळी उठून ऑफिसला न जाण्याचे बहाणे बनवतील.
जेणेकरून त्यांना आपल्या पत्नीसोबत रोमॅन्टिक क्षण व्यतीत करता येतील. अशी चर्चा सध्या सोसायटी मेंबर्स करत आहेत. इतकंच नव्हे तर पोपटलाल अगदी आपल्या बायकोचे लाडके सेवक बनतील.
म्हणजे घरातील सगळ्यांच कामांमध्ये ते आपल्या बायकोला हातभार लावतील. तिला काय हवं आहे आणि काय नको, याची विशेष ख’ब’र’दा’री बा’ळ’ग’ती’ल.
सर्वांत महत्त्वाची ट्वि’स्ट तर तेव्हा येणार, जेव्हा शो मधील बबिता आणि अय्यर हे दोघे मिसेस पोपटलाल यांना भेटतील. कारण मिसेस पोपटलाल आणि अय्यर यांची तामीळ ही एकच भाषा आहे.
त्यामुळे जेव्हा या तमिळनाडूकरांची जोङी भन्नाट जमणार आणि पोपटलाल आणि बबिता यांच्या तोंडाला मात्र फेस येणार.
तर आता आपले पत्रकार पोपटलाल हे आपल्या पत्नीसोबत सुखी संसार कसा करतात, त्यांच्या या नवख्या गोङगुलाबी संसारामध्ये काय नवनवीन घडणार, हे पाहायचे आहे..यासाठी सब टेलिव्हिजन वरील “तारक मेहता का उल्टा चश्मा” हा शो ने चु’क’ता पाहायला.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.