आपल्या पतीला वशमध्ये करण्यासाठी या युवतीने केले असे कांड कि पाहून विश्वासच बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“नाते असो या जन्माचे किंवा सात जन्मांचे, हक्क तर तुझ्यावरी फक्त माझाच असे”. मित्रांनो तुमची गर्लफ्रेंड तुमच्यासाठी कोणकोणत्या नवीन अनोख्या गोष्टी करते बरं…. कारण आपल्याला तर ठाऊकच आहे. गर्लफ्रेंड च्या मनापासून प्रत्येक गोष्ट झाली नाही, तर मात्र अक्षरशः कहर होतो. अहो हे तर काही नाही. तुम्ही फक्त दुसऱ्या एखाद्या मूलीला विषय जरी काढला ना गर्लफ्रेंड समोर…. की मग तुमचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा.

कारण मित्रांनो, असे म्हणतात की जी व्यक्ती खरे प्रेम करते ना.. ती आपल्या प्रिय व्यक्तीला दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीसोबत मुळीच पाहू शकत नाही. यासाठी तर मूली आपल्या प्रियकराला स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी अगदी काहीही नवनवीन उपाय करतात. त्यात आपला देश हा अं’ध’श्र’द्धे’नी भरलेला आहे. त्यामुळे स्वतःच्या प्रेमाखातर मूली अगदी कोणत्याही थराला जाऊ शकतात. असेच काहीसे या युवतीने देखील केले आहे. आपल्या प्रियकराला स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी तिने चक्क तं’त्र’मं’त्रा’चा सहारा घेतला आहे. इतकंच नव्हे तर तिने काळे जादूटोणे याचाही आधार घेतला आहे.

See also  जर तुमच्याकडे असेल या नंबरची नोट, तर तुम्ही देखील करू शकता घरबसल्या 3 लाख रुपयांपर्यंतची कमाई...

खरंतर 21 व्या शतकात हे असे प्रकार अजूनही घडतात. यावर मुळी विश्वासच बसत नाही. उत्तर प्रदेशात या युवतीला आणि तिच्यासोबत जा’दू’टो’णे करणाऱ्या मां’त्रि’कां’ना पो’लि’सां’नी आपल्या ताब्यात घेतले आहे. पो’ली’स दिलेल्या माहितीनुसार गीता नावाच्या या युवतीने 5000 रुपयांत नरमुंङ विकत घेतल्या. या युवतीच्या मागे बांदा येथील तांत्रिक रहिवासी आहेत. हे दोघेही गेली दोन- तीन वर्षे तंत्र- मंत्र करत होते.

याबाबत अधिक माहिती देताना पो’ली’स सांगितले की, गीता हिचे पती काशीराम कॉलनी येथील रहिवासी असून ते म’र’ण पावले आहेत. तर आता गीताला दोन मुले आहेत. आपल्या पतीला वश करण्यासाठी तिने राम मनोहर या मां’त्रि’का’चा आधार घेतला. त्यानुसार त्यांनी दररोज तिच्या घरी येऊन पूजा करायला सुरुवात केली. काही काळाने त्या दोघांनीही पाच नरमुंङावर पूजा केली. परंतु ती असफल ठरली. त्यानंतर त्यांनी सोमवार ते नरमुंङ एका विशिष्ट जागेवर टाकले.

See also  हिंदू संस्कृतीत स्त्रियांना स्मशानभूमीत जाऊ दिले जात नाही; त्यामागे आहे हे शास्त्र, जाणून घ्या सविस्तर...

त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी पो’लि’सां’ना ही माहिती दिली असता त्यांनी या प्रकरणाचा शोध घेतला. तेव्हा ते नरमुंङ गीताने रस्त्यात टाकले असल्याचे समजले. त्यानंतर तेथील परिसरातील लोकांनी सांगितले की तो मांत्रिक गीताच्या घरी येत असे. पण पूजेचा काही उपयोग न झाल्याने शेवटी गीता व मांत्रिकात वा’द झाला. त्यामुळे तिने ते नरमुंङ टाकून दिले. तर आता गीता आणि तो मनोहर मां’त्रि’क यांना पो’लि’सां’नी को’ठ’डी’त टाकले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  या एका चुकीमुळे या बॉलिवूड अभिनेत्रीचे करियर झाले ब'र्बा'द, आता तिच्यावर आली आहे खूपच वा'ईट वेळ...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment