बाहुबली फेम प्रभासने विकत घेतली एवढ्या कोटींची कार, किंमत जाणून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

काही वर्षांपूर्वी एक असा सिनेमा आला ज्याने त्या हिरोला सगळ्या जगाच्या मनात जागा करून दिली. होय तो सिनेमा ही खूप गाजला. आजही तितक्याच उत्सुकता घेऊन पाहिला जातो. त्या सिनेमाच नाव होतं बाहुबली. बाहुबली हा सिनेमा प्रेक्षकांना इतका आवडला की कमाईचे सगळे रेकॉर्ड मोडून काढण्यात आले. कारण अस की त्यात काम करणाऱ्या सर्वांचे काम भारी होते.

त्याचप्रमाणे त्यात एकाच नाही तर त्यानंतर सगळ्यांचे करियर झाले. बाहुबली च्या नावावर अनेक फिल्म्स मिळाल्या. त्यात प्रमुख भूमिका करणारा उत्तम अभिनेत्याचं नाव विचारलं की पहिलं आपल्या डोक्यात येईल ते प्रभास बरोबर. होय प्रभास ने खूप सुंदर काम केलं आहे.

याच कामाच्या जोरावर तो आज बॉलिवूड मध्येही एक आपली एक मोठी ओळख करून बसला आहे. तर त्याच्या आयुष्यात सध्या एक सुवहड अशी गोष्ट घडली आहे. म्हणजे लक्ष्मी त्याच्या घरी चालून आली आहे. तर आता आपल्याला प्रश्न पडला असेल की नेमकं काय ? तर चला मग सविस्तर जाणून घेऊयात.

See also  बॉलिवूड मधील ही प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, बेबी पंप वाला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल...

pjimage 2021 03 29T133219.719

प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली: द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ या दोन चित्रपटांमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रभास. बाहुबली म्हणून प्रसिद्धी मिळवलेला आणि घराघरात पोचलेला प्रभास अनेकांच्या गळ्यातल्या ताईत बनला आहे.

त्याने करोडो दिलावर नाव कोरले आहे. त्याची स्टाईल राहणीमान याचे अनेक फॅन आहेत. कामही त्यासारखे व्हावे म्हणूननही अनेजजण प्रयत्न करत असतात.

Prabhas Car Lamborghini Aventador Roadster

देशाच्या सर्व भागात त्याचे चाहते आहेत. आता प्रभासने नवी कार खरेदी केली असून तिची किंमत सहा कोटी रुपये आहे. ही कार चालवतानाचा प्रभासचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर झालं असं की त्याने एक गाडी घेतली आहे. कोणती ? तर खाली जाणून घ्या.

प्रभासने लॅम्बोर्गिनी एवेनटेडर रोडस्टर ही कार खरेदी केली आहे. या कारची किंमत जवळपास सहा कोटी रुपये आहे. प्रभासच्या फॅन पेजने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर प्रभासचे कारसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. प्रभासने हैदराबादमध्ये ही कार चालवली असल्याचे देखील दिसत आहे.

See also  प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानीचे मालदीव मधील बो'ल्ड फोटो होतायत व्हायरल, टायगर श्रॉफने मात्र...

freepressjournal%2F2021 03%2F6d482e41 abeb 4c63 a9c2 2ca449ca5727%2F20190811015L

प्रभासने त्याचे वडील सूर्य नारायण राजू यांच्या वाढदिवसानिमित्त ही कार घेतली आहे. आज प्रभासचे वडील ती कार पाहण्यासाठी आपल्यामध्ये नाहीत. १२ फेब्रिवारी २०१०मध्ये प्रभासच्या वडिलांचे निधन झाले. मात्र प्रभासने त्यांच्या आठवणीमध्ये ही कार खरेदी केली आहे.

लवकरच प्रभासचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच त्याच्या ‘राधेश्याम’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात पूजा हेगडे दिसणार आहे.

prabhas car1616944248

प्रभास ने घेतलेल्या नव्या गाडीसाठी त्याचं खूप खूप अभिनंदन. आणि त्याला त्याच्या पुढील सिनेमा आणि वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment