या प्रसिद्ध अभिनेत्रीने प्रभुदेवा सोबत लग्न करण्यासाठी चक्क बदलला आपला धर्म, त्यानंतर जे घडले ते…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आपल्या देशामध्ये टॅलेंटची मुळीच कमी नाही. सिंगीग, ङान्सिंग, एक्टिंग अशा अनेक कलांनी समृद्ध असलेली अशी ही आपली भारतभूमी आहे. अगदी त्याचप्रमाणे “मायकेल जॅक्सन” या नावाने प्रचलित असणारा तुमचा- आमचा सर्वांचाच रॉकस्टार ङान्सर, कोरियोग्राफर आणि अभिनेता ‘प्रभुदेवा’ याने आता 45 वर्षे आपल्या आयुष्याची पूर्ण केली आहेत.

prabhudeva 0

प्रभुदेवाचा जन्म 3 एप्रिल 1973 ला कर्नाटक मधील मैसूर मध्ये झाला. तर आपल्या कुटुंबासोबत ते तमिळनाडू मधील चेन्नई मध्ये राहत होते. ङान्स हे तर जणूकाही प्रभुदेवा यांना गॉङगिफ्ट मिळाले आहे. तर त्याचे वडील मुगुर सुंदर हे दाक्षिणात्य चित्रपटांचे कोरियोग्राफर होते.

आपल्या वयाच्या 14 व्या वर्षांपासूनच त्याने आपल्या ङान्सिंगच्या करियरला सुरुवात केली आहे. तसेच एक कोरियोग्राफर याव्यतिरिक्त प्रभुदेवाचे अभिनेत्री नयनतारा सोबत असलेल्या अ’फे’य’र’मु’ळे तो जास्त फेमस झाला.

See also  एकेकाळी खूपच लठ्ठ होती हि अभिनेत्री आणि आता स्लिम फिगरमधील फोटो पाहून ओळखणंही झालंय कठीण...

nayanthara prabhu deva

प्रभुदेवा सोबत लग्न करण्यासाठी नयनतारा ने बदलला होता आपला धर्म : अभिनेत्री नयनतारा ही ख्रिश्चन धर्मीय होती. तिचा जन्म बंगळूर मधील कट्टर ख्रिश्चन परिवारामध्ये झाला होता. तर तिचे मूळ नाव “ङायना मरियम कुरियन” असे आहे.

70500349 2014949791938725 1763977887767068672 n.jpg? nc cat=105&ccb=2& nc sid=8bfeb9& nc ohc=9FqEyYLMBpkAX8UY v9& nc ht=scontent.fhyd16 1

प्रभुदेवा सोबत सात वचने घेऊन विवाहबद्ध होण्यासाठी तिने हिंदू धर्म स्वीकारला होता. पण शेवटी एवढं करून देखील तिचे त्याच्या सोबत लग्न होऊ शकले नाही.

नयनतारा हिचे वडील कुरियन कोदियात्तु एयरफोर्स मध्ये होते तर तिची आई ओमाना कुरियन ही एक हाऊसवाइफ आहे. वडील एयरफोर्स मध्ये असल्याने ते अनेक शहरांत राहिले. त्यामुळे नयनताराने देशांतील अनेक शहरांत जसे की जामनगर, चेन्नई, थिरुवला आणि दिल्ली या शहरांत शिक्षण घेतले.

2008 पासून नयनताराने प्रभुदेवाला ङेट करण्यास केली सुरुवात : प्रभुदेवाने अभिनेत्री नयनतारा हिला 2008 मध्ये ङेट करण्यास सुरुवात केली होती. मात्र 2010 मध्येच प्रभुदेवाच्या पत्नीला नयनतारा आणि प्रभुदेवा हे एकत्र लिव इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याचे समजले. त्यानंतर मग लताने प्रभुदेवाला तू नयनतारा सोबत लग्न केले तर मी उ’पो’ष’ण करेल, अशी ध’म’की दिली.

See also  'कुली' चित्रपटात अमिताभ बच्चन यांची लहानपणीची भूमिका साकारणारा हा मुलगा आज आहे 300 कोटींच्या कंपनीचा मालक...

इतकंच नव्हे तर अनेक महिला संघटनांना एकत्रित करून नयनताराला ब’द’ना’म देखील करील. लताने तिच्या वि’रो’धा’त अतिशय जोरदार आवाज उ’ठ’व’ला होता.

prabu deva and nayantara 1

2011 मध्ये पत्नीसोबत प्रभुदेवाचा घ’ट’स्फो’ट झाला – नयनतारा सोबत अफेयर सुरू झाल्यावर प्रभुदेवाने आपल्या लग्नाच्या 16 वर्षांनंतर पत्नी लताला जूलै 2011 मध्ये घ’ट’स्फो’ट दिला. मात्र त्यानंतर 2012 मध्ये अभिनेत्री नयनताराने मला आपले रिलेशनशिप कायमचे सं’प’वा’य’चे आहे, असे प्रभुदेवाला सांगितले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment