“कसोटी जिंदगी की” फेम अभिनेत्याने दा’रू पिऊन पार्टीत प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीची केली छेडछाड, बळजबरीने…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मनोरंजन क्षेत्र म्हंटलं की ग्लॅ’म’र आलं आणि ग्लॅ’म’र म्हटलं की मग अनेक चांगल्या वाईट सगळ्या गोष्टींचा समावेश आलाच. सध्या एक अत्यंत चुकीची ज्या गोष्टी चं कधीच समर्थन होऊ शकत नाही असं मुंबई माया नगरीत घडलं आहे.

एका प्रसिद्ध अभिनेत्याने मैत्रीण असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री ची छे’ड काढली आहे. तीही बळजबरीने. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की कोण तो अभिनेता आणि अभिनेत्री तर मग चला सविस्तर जाणून घेऊ.

Pracheen Chauhan ARREST

लोकप्रिय हिंदी मालिका कसौटी जिंदगी की फेम टीव्ही अभिनेता प्राचीन चौहानला मुंबई पो’लि’सां’नी अ’ट’क केली आहे. पार्टीत मैत्रिणीची छे’ड काढणे या अभिनेत्याला महागात पडले आहे. पो’लि’सां’ना त्याच्यावि’रो’धात गु’न्हा दाखल करुन त्याला अ’ट’क केली आहे. अभिनेता प्राचीन चौहान हा एका प्रसिद्ध टीव्ही सिरियलय कसौटी जिंदगी की मालिकेमध्ये मुख्य भुमिकेत होता.

See also  खर्‍या आयुष्यात खूपच स्टायलिश आणि हॉट आहे ‘कबीर सिंग'ची मोलकरीण, फोटो पाहून विश्वास बसणार नाही

आज त्याचे लाखो चाहते सोशल मीडियावर आहेत. घराघरात तो गेलेला आहे. त्याला अनेकजण फोल्लो करतात. पण मग आता हाच आदर्श घ्यायचा का त्याचा ?

1 जुलैच्या रात्री मालाड पूर्व येथील ओमकार बिल्डिंग येथे प्राचीन चौहान याने आपल्या घरी पार्टी ठेवली होती. या पार्टीला त्याने एका दाक्षिणात्य अभिनेत्रीला देखील बोलावले होते. ही दाक्षिणात्य अभिनेत्री आपल्या एका गायक मित्रासोबत अभिनेता प्राचीन चौहान याच्या घरी पार्टीला पोहोचली. पार्टी रंगात आल्यावर दा’रु’च्या न’शे’त असलेल्या अभिनेता प्राचीन चौहानने या दाक्षिणात्य अभिनेत्रीला सुरुवातीला पार्टीत डान्स करायला बोलावले.

freepressjournal%2F2021 07%2F50082a81 bee9 4045 8581 b92751f3df20%2F133396463 750151309266431 1016320061052091732 n

पण अभिनेत्रीने त्याच्या सोबत डान्स करायला नकार दिला. तरी देखील प्राचीन चौहान सतत तिला डान्स करायला बोलवत होता आणि ती वि’रो’ध करत होती. बराच वेळ चाललेल्या या तमाशात शेवटी अभिनेता प्राचीन चौहानने त्या दाक्षिणात्य अभिनेत्रींच्या थो’बा’डी’त लगावली.

See also  नेहा कक्करने केले तिच्या पेक्षा 7 वर्षांनी लहान रोहनप्रीत सिंगशी लग्न, कारण...

आता प्रकरण वाढल्या मुळे झालेल्या घ’ट’ने’नंतर अभिनेत्री आणि तिच्या गायक मित्राने जवळचे कुरार पो’ली’स स्टेशन गाठले आणि प्राचीन चौहान वि’रो’धा’त त’क्रा’र दाखल केली. या त’क्रा’रीवरुन पो’लि’सां’नी गु’न्हा दाखल करत प्राचीन चौहानवर का’र’वा’ई केली.

pracheen 1625295622

दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या ज’बा’बा’वरुन कलम 354, 342, 323 आणि 506 (2) या कलमांतर्गत गु’न्हा दाखल केला असून अभिनेता प्राचीन चौहानला कुरार पो’लि’सां’नी अ’ट’क केली. त्याला बोरीवली न्या’या’लयात हजर केले असता बोरीवली न्या’या’लयाने प्राचीन चौहान याला दोन दिवसांची पो’लि’स को’ठ’डी सुनावली आहे.

या अभिनेत्याने जर अजून काही गै’र’व’र्त’न केलेलं असेल तर त्याला योग्य ती का’य’दे’शी’र का’र’वा’ई झालीच पाहिजे. कारण पुन्हा असं कृ’त्य कुणी करणार नाही. बाकी स्टार मराठी येत राहील अश्या आतल्या गोष्टी घेऊन.

See also  जय प्रकाश रेड्डी यांनी जगाचा निरोप घेऊन मागे सोडून गेले इतक्या कोटींची प्रॉपर्टी!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment