बॉलिवूड अभिनेत्री प्राची देसाईचा गं’भी’र आरोप म्हणाली, ‘माझ्या सोबत डायरेक्टरने…’
बॉलिवूड ही एक मायानगरी आहे. ती बाहेरून जेवढी ग्लॅमरस आणि चका चक दिसते त्याच्यापेक्षा दुप्पट ती आतून पोखरलेली आहे. म्हणजे इथे अनेक अभिनेते अभिनेत्री काम करत असले तरी ते कोणत्या परिस्थितीत करतात याचं मात्र भान कुणालाच नाहीये. तेही असायला हवं.
त्यात कुणी जर नवीन असेल तर मग अ’व’घ’ड’च आहे. बॉलिवूड मध्ये कास्टिंग काऊच म्हणलं की खूप कि’ळ’स येत असेल न. त्या एकाच गोष्टी मुळे बॉलिवूड खूप ब’द’ना’म आहे. तर एका प्रसिद्ध अभिनेत्री ने नुकताच पुन्हा एक कास्टिंग काऊच चा अनुभव सांगितलेला आहे. चला तर मग सविस्तर पणे तो जाणून घेऊयात.
तर सध्या कास्टिंग काऊच चा अनुभव ज्या अभिनेत्री ने सांगितला आहे तिचं नाव आहे अभिनेत्री प्राची देसाई. ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्राचीने २००६ मध्ये ‘कसम से’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.
त्यानंतर तिने २००८मध्ये ‘रॉक ऑन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नुकत्याच एका मुलाखतीत प्राचीने कास्टिंग काउचचा तिला आलेला एक भ’या’न’क अनुभव सांगितला आहे. तर आता तोच भ’या’न’क अनुभव आपण सविस्तर जाणून घेऊयात.
बॉलिवूड मधील एका प्रसिद्ध मासिकातील वृत्तानुसार, ती असं म्हणाली की ” मला एका मोठ्या चित्रपटाची ऑफर मिळाली होती, त्यासाठी दिग्दर्शकाने मला कॉम्प्रोमाईज करायला सांगितले होते.
मी नकार दिला त्यानंतर दिग्दर्शकाने मला फोन केला आणि पुन्हा या बद्दल बोलला. मी त्याला सांगितले मला तुझा चित्रपट करायचा नाही,” असे प्राची म्हणाली. प्राची आज लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असली तरी सुद्धा तिला करीअरच्या सुरूवातीला कास्टिंग काउचचा अनुभव आला आहे.
म्हणजे आज आपल्याला यशाच्या शिखरावर दिसणाऱ्या अभिनेत्री अभिनेते यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यात खूप सं’घ’र्ष आलेला आहे. कधी न कधी तरी त्यांना हा अनुभव आलेलाच असतो. फक्त काही बोलून दाखवायचे धा’ड’स करतात तर काही करत नाही.
फक्त प्राची नाही तर आता पर्यंत अनेक अभिनेता आणि अभिनेत्रींनी त्यांना आलेल्या कास्टिंग काउचचा अनुभव उघडपणे सांगितले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अकिंता लोखंडेनेही तिला आलेले कास्टिंग काउचचे दोन अनुभव सांगितले होते.
याच दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सायलेंस : कॅन यू हियर इट’ या चित्रपटात ती पो’लि’सा’च्या भूमिकेत दिसली होती. या आधी प्राचीने ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’, ‘बोल बच्चन’, ‘अजहर’, ‘लाइफ पार्टनर’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
प्राची एक उत्तम अशी अभिनेत्री आहे. तिचे लाखो चाहते आहेत. ती सोशल मीडियावर फार कार्यरत असते. तर तिला तिच्या पुढील भविष्यसाठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा. आणि यातून ती बाहेर पडो. कास्टिंग काऊच मधून.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.