‘सिंघम’ चित्रपटातील ‘जयकांत शिखरे’ पुन्हा अडकला लग्नबंधनात, पत्नीला किस करतानाचे फोटोज् झाले वायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड मधील सुपरङुपरहिट चित्रपट “सिंघम” मधून रसिकांच्या मनात स्वतःविषयी दररास्पद भावना निर्माण करणारे लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज यांनी वयाच्या 56 व्या वर्षी पुन्हा एकदा लग्नाचे सात फेरे घेतले आहेत. आता तुम्ही म्हणाल की, यात काय नवल आहे बुवा….आजकाल तर बहुतेकजण स्वतःच्या इचछेसाठी कित्येक विवाह करतात. परंतु प्रकाश यांचा पॅटर्न हा थोडा वेगळाच आहे.

e9hkulwvuamdnc2prajkash1

अभिनेते प्रकाश राज यांनी आपली पत्नी पोनी वर्मा हिच्यासोबतच पुन्हा लग्न केले आहे. नुकतेच 24 ऑगस्ट रोजी या दाम्पत्याला 11 वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे केवळ आपल्या मुलाच्या हट्टासाठी या दाम्पत्यानी पुन्हा एकदा एकमेकांसोबत विवाह केला. पोनी ही प्रकाश राज यांची दुसरी पत्नी असून या दोघांमध्ये एकूण 13 वर्षांचे अंतर आहे.

See also  राज कुंद्राने १२ वर्षांनंतर केला खुलासा, म्हणाला, "शिल्पावर आरोप लावण्यासाठी माझ्या पहिल्या बायकोने"

प्रकाश यांनी सोशल मीडियावर आपल्या लग्नाचे काही फोटोज् शेयर केले आहेत. त्यामधील पत्नीला किस करतानाचा त्यांचा फोटो चांगलाच वायरल झाला आहे. आपल्या ट्विटरवर प्रकाश यांनी लिहिले की,”आज रात्री मी व माझ्या पत्नीने एकमेकांसोबत पुन्हा लग्न केले. कारण आमचा मुलगा वेदांत याला आमचे लग्न पाहायचे होते.”

E9kBa1 XoAsWQ Q?format=jpg

“कुटुंबासोबत घालवलेले क्षण” असे ट्विट करत त्यांनी हे फोटोज् सोशल मीडियावर शेयर केले होते. एका फोटोमध्ये ते आपल्या कुटुंबासोबत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये ते आपल्या पत्नीसोबत दिसत होते. तसेच ज्या फोटोमध्ये ते आपल्या पत्नीला किस करत आहेत, त्यांचा तो फोटो चाहत्यांमध्ये प्रचंड वायरल होत आहे.

तर याआधी प्रकाश राज यांनी आपल्या लग्नातील एक फोटो शेयर करत लिहिले होते की,”आयुष्य हे तर खूप सुंदर आहे. एवढी चांगली पत्नी, घट्ट मैत्रीण, एक सुंदर सहप्रवासी आणि माझी प्रेमिका बनण्यासाठी पोनी तुला खूप खूप धन्यवाद.” अभिनेते प्रकाश राज यांचे अप्रतिम फोटोज् पाहून त्यांना चाहत्यांनी सुद्धा सुखी वैवाहिक जीवनासाठी भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत.

See also  'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या पतीच्या आजारामुळे सोडले होते बॉलीवूड, आता दिसते अशी; पहा तिचे सुंदर फोटो...

Prakash Raj marries Pony Verma.jpg?Ktq14qd Ig7vXgrH.Ib

2010 मध्ये प्रकाश राज यांनी पोनी सोबत विवाह केला होता. तेलगु चित्रपटसृष्टीत प्रकाश राज यांचे चांगलेच वर्चस्व आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका केली आहे. त्याचसोबत प्रकाश राज हे आपल्या वैवाहिक जीवनामुळे देखील नेहमी चर्चेत असतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment