‘मुळशी पॅटर्न’ सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या या महत्वाच्या व्यक्तीचं झालं नि’धन, चित्रपटसृष्टीवर शोककळा…

कोरोनाने अनेकांना दुःखाच्या दरीत ढकलून दिल्यासारखी परिस्थिती निर्माण केलेली आहे. चालता बोलता माणसं सोडून चालली आहेत. म्हणजे म’र’ण्या’चं वय नसलेला गेला की किती त्रास होतो. आज अनेकांच्या घरात अश्या अनेक दुःखदायक घ’ट’ना घ’ड’ल्या आहेत.

तश्या मनोरंजन क्षेत्रात ही कोरोनाने हा’हा’का’र मा’ज’व’ले’ला आहे. एवढंच काय तर राजकीय क्षेत्रात सुद्धा शिरकाव करून अनेकांना कचाट्यात ओढलेलं आहे. त्यात आजच राजीव सातव या काँग्रेस खासदार चं नि’ध’न ही डोळ्यासमोर आहेच.

अश्यात आज संध्याकाळी प्रवीण तरडे या प्रसिद्ध मराठी अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक यांच्या फेसबुक वर वाईट बातमी मिळाली आहे. ती म्हणजे एक चांगला गीतकार, लेखक आपल्या सगळ्यातून हरवला आहे. याचं सगळ्यांना खूप दुःख होत आहे.

See also  'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या घरी लहान बाळाचं आगमन...

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार प्रणीत कुलकर्णी यांचं नि’ध’न झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे याने याबाबत सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. प्रणीत कुलकर्णी यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये प्रवीण तरडे यांच्यासोबत काम केलं आहे.

प्रणित कुलकर्णी यांनी लिहिलेलं जे काही आहे गाणी आणि इतर ते सगळंच गाजलेले आहे. त्यामुळे त्यांचा स्वतःचा ही एक चाहता वर्ग तयार झाला होता. पण आता वेळ आणि काळ घाला घालून निघून गेलेली आहे.

लोकप्रिय दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे की, देऊळबंदसोबत लेखन-दिग्दर्शन आणि देऊळबंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीररावचे गीतकार, सरस्वती प्रसन्न असलेला शब्दप्रभू हरपला. त्यावर अनेकांना हे वाचून ध’क्का बसला.

See also  या मराठमोळ्या अभिनेत्री ठरल्या महाराष्ट्रातील सर्वांत आकर्षित महिला, ३ नंबरची अभिनेत्री तर...

काहींनी श्रद्धांजली वाहिली तर काहींनी विश्वास न बसण्या सारखं लिहिलं आहे. खरं आहे असं अचानक जाणं हे मनाला न पटणारं आहे. कारण एवढा चांगलं काम करणारा माणूस हरपला यावर विश्वास कसा ठेवायचा हाच प्रश असतो सगळ्यांना.

अ रा रा खतरनाक, उन उन वठातून, आभाळा आभाळा, गुरूचरित्राचे कर पारायण, हंबीर तु खंबीर तु अशा एका पेक्षा एक गाणी लिहून प्रणीतदादा गेला. कायमचा..गीतकार, लेखक, दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी बद्दल लिहायला लागलो तर दिवस पुरायचा नाही…नंतर सविस्तर लिहिनच..

गीतकार प्रणीत कुलकर्णी यांनी ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे गीत लिहिले आहे. या गाण्याने सोशल मीडियासह अनेक ठिकाणी धु’मा’कू’ळ घातला. आजही अनेक कार्यक्रमांमध्ये हे गाणं आवर्जुन वाजवलं जातं.

See also  को'रो'नातून बरा होऊन पुन्हा कामाला लागला हा प्रसिद्ध मराठी अभिनेता, म्हणाला, "कामच केलं नाहीतर मग..."

प्रसिद्ध स्वर्गीय गीतकार प्रणित कुलकर्णी यांनी केलेल्या कामामुळे आणि त्यांच्या लेखणी तुन उतरलेल्या गाण्याने त्यांना आम्ही कायम जिवंत अनुभवू. त्यांना त्यामुळे श्रद्धांजली देऊ वाटेना तरीही स्टार मराठी कडून भावपूर्ण श्रद्धांजली. कुटुंबातील सगळ्यांना या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो.

Leave a Comment

close