प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा ग्लॅमरस फोटो शूट व्हायरल, चाहत्यांनी केल्या अश्या कंमेंट…
को’रो’ना मुळे झालेल्या लॉक डाऊन मुळे अनेक कलाकाराची कामेच थांबली. मग काय त्यांचा चाहता वर्ग वाट पाहू लागला की नवा चित्रपट आणि भूमिका कधी पाहायला मिळेल. आता या सर्व गोष्टी चाहता वर्ग कश्या प्रकारे ऍडजस्ट करू लागला तर सोशल मीडियावर.
आज मराठी मधील एक अशी लोकप्रिय अभिनेत्री आहे की जिचे अनेक ग्लॅमरस फोटो व्हायरल होत आहेत. आणि सगळी प्रार्थना कधी नव्या भूमिका करणार अशी चर्चा रंगल्याचं दिसून आलं आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे कोणत्या चित्रपटात दिसणार याची उत्सुकता चाहत्यांना होती. त्यात तिच्या घरची निर्मितीसंस्था सुरू झाल्यावर ती घरच्या कलाकृतींमध्ये दिसणार का, असंही तिला विचारलं जात होतं. प्रार्थना चित्रपट आणि वेबसीरिज अशा दोन्ही माध्यमांमध्ये दिसणार आहे.
सध्या तिने आधीही करून ठेवलेल्या काही चित्रपट ही सगळं व्यवस्थित झालं रिलीज होण्याच्या चं मार्गावर आहेत. चाहत्यांना ही प्रतीक्षा लागूनच राहिलेली आहे. तिचे सध्या व्हायरल झालेल्या फोटो प्रकरणात नेमकं काय झालं ? चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.
प्रार्थनानं नुकत्याच केलेल्या फोटोशूटचे काही फोटो व्हायरल झाल्यानं ती चर्चेत आली आहे. या फोटोशूट मागचं कारण जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
‘मितवा’, ‘मस्का’ तसेच ‘कॉफी आणि बरंच काही’ असे चर्चेतले चित्रपट तिनं दिले चित्रपटांमधल्या तिनं साकारलेल्या ग्लॅमरस शहरी नायिकेचं चाहत्यांनी कौतुकही केलं आहे.
तिचे ‘फुगे’, ‘अनान’, ‘होस्टेल डेज’, ‘व्हॉट्सअप लग्न’, ‘रेडिमिक्स’ ‘ती आणि ती’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालले नाहीत. तसं तिला खरं यश मालिकेत मिळालं.
पवित्र रिषता मध्ये. चित्रपट मध्येही तिच्या कामाचं कौतुक केल्या जात आहेच; पण तरीही बॉक्स ऑफीसवर मात्र चित्रपट फार काही चालत नाहीत.
पवित्र रिश्ता’ या गाजलेल्या मालिकेत झळकलेली प्रार्थना टीव्हीवर पुनरागमन करणार असल्याचीही चर्चा मध्यंतरी रंगली होती. मात्र, सध्यातरी आपण चित्रपट आणि वेबसीरिजसाठी काम करत असल्याचं तिनं स्पष्ट केलंय. तिला पुढील भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा..