प्रवीण तरडेंच्या अत्यंत जवळच्या मित्राचे नि’ध’न, रस्ता अ’प’घा’ता’त गमावला मित्र, सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट…

सुप्रसिद्ध मराठी तरुण दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तो नेहमीच त्याचे फोटो, त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे व्हिडिओ, किंवा लोकेशन वरील अपडेटेड माहिती व फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

नुकतीच त्याने सोशल मीडियावर शेअर केलेली एक भावनिक पोस्ट मात्र सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. प्रवीण तरडे याने रस्ता अ’प’घा’ता’त त्याचा एक अत्यंत जवळचा मित्र नुकताच ग’म’व’ला असून त्याच्यासाठीच खास भा’वू’क पोस्ट लिहुन त्याने आपल्या भा’व’नां’ना वाट करून दिली आहे.

प्रवीण तरडेने त्याच्या या भावनिक पोस्टमध्ये लिहिले आहे की… “नियतीचा पुन्हा क्रु’र घाला … स्त्यावरील अ’प’घा’ता’त लेखक मित्र स्वप्निल कोलते पाटील गेला .. मित्रा स्वप्निल परवा तुला तुझ्या अप्रतिम लेखनासाठी व्हिडिओ बाईट दिला…  मुक्कदर वाचून तुझं कौतुक उभ्या महाराष्ट्राला अजून करायचं होतं रे …  तू सध्या शंभुराजांवर शेरे दख्खन लिहित होतास… इतिहासावर दोन्ही छत्रपतींवर भरभरून बोलणारा, लिहणारा तरुण लेखक गेला… मित्रा भावपूर्ण श्रद्धांजली…”

नियतीचा पुन्हा क्रुर घाला … स्त्यावरील अपघातात लेखक मित्र स्वप्निल कोलते पाटील गेला .. मित्रा स्वप्निल परवा तुला…

Posted by Pravin Vitthal Tarde on Wednesday, 27 January 2021

प्रवीण तरडे यांचे अत्यंत जवळचे मित्र असणारे स्वप्निल कोलते पाटील हे लेखक असून केवळ ३३ वर्षांचे होते. पुणे-सोलापूर हायवेवरील उरुळीकांचन या भागात त्यांचा हा भी’ष’ण रस्ते अ’प’घा’त झाला.

लोणी काळभोर पो’लि’सां’नी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर महामार्गावर इनामदार वस्ती जवळ रात्री साडे अकरा वाजता हा अ’प’घा’त झाला. स्वप्निल कोलते पाटील यांच्या येथील घरापासून अ’प’घा’त’स्थ’ळ अवघ्या दोन कि.मी. वर आहे. एका अ’ज्ञा’त भरघाव वेगात जाणाऱ्या वाहनाने स्वप्निल यांच्या स्कूटरला जो’रा’ची’जो’रा’चा ध’ड’क दिली.

अ’प’घा’त होताच तो अज्ञात वाहनचालक वाहन घेऊन प’सा’र झाला. स्वप्नील यांना त्वरित जवळच्या रु’ग्णा’ल’या’त नेण्यात आले. अ’प’घा’ता’त त्यांना बसलेली ध’ड’क इतकी जो’र’दा’र होती की, त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी फ्रॅ’क्च’र झाले होते.

अ’ति’र’क्त’स्रा’व आणि फ्रॅ’क्च’र्स’मु’ळे डॉक्टरांना स्वप्नील यांना वाचवणे शक्य झाले नाही. स्वप्निल हे लेखक असण्यासोबत त्यांचा मोबाईलचा व्यवसायही होता. कामानिमित्त ते बाहेर गेले होते. घरी परतत असताना त्यांच्या स्कूटरला हा भी’ष’ण अ’प’घा’त झाला. त्यांच्या पश्चात आई, बहीण, लहान मुलगा आणि मुलगी आहे.

स्वप्निल यांनी “मुक्कदर कथा औरंगजेबाची” हे पुस्तक नुकतेच लिहिले होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघर्षमय जीवनावर “शेर-ए-दख्खन” हे पुस्तक लिहून पूर्ण करण्याचे स्वप्नील यांचे स्वप्नं आता अधुरेच राहिलेय… स्टार मराठी टीम तर्फे या तरुण मराठी लेखकाला भावपूर्ण श्रद्धांजली!

Leave a Comment