गरोदरपणात देखील आपली जबाबदारी पार पाडणारी ही महिला DSP; हिच्या कर्तृत्वाला सलाम…

सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला असताना सर्वजण आपला जीव मुठीत घेऊन जगत आहे. मात्र या बिकट परिस्थितीत देखील बेजबाबदारपणे वागणाऱ्या काही नागरिकांसाठी पोलिसांना आपला जी’व धो’क्या’त घालून रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.

ऑन ङयुटी 24 तास सर्व पो’लि’स आपल्या स्वतःचा व कुटुंबाचा विचार न करता स्वतःचे कर्तव्य बजावत आहे. अशा परिस्थितीमध्ये छत्तीसगढ मधील एक महिला DSP अधिकारी ह्या प्रेग्नेंट असतानाही नाकाबंदी करत आहे.

ह्या महिला पोलीस DSP शिल्पा शाहू आपल्या पोटात गोळा असताना त्याची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षिततेचे कर्तव्य बजावत आहेत. हातात काठी आणि तोंडावर मास्क लावून ही धाडसी हिरकणी आपली ङयुटी करत आहे.

आपल्या गरोदरपणात देखील ही स्वतःची काळजी न करता नागरिकांना आपल्या जीवाची दक्षता घेण्याचे आवाहन करत आहे. शिल्पा शाहू म्हणतात की,”कोरोना काळात प्रत्येक ठिकठिकाणी नाकाबंदी केलेली आहे.

विनाकारणास्तव लोकांनी घराच्या बाहेर पडू नये, यासाठी त्यांची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पो’लि’सां’ना सहकार्य करावे. मी व माझी टीम एकत्रित मिळून लोकांना समजवत आहोत. उगाचच बाहेर पडू नका. आम्ही येथे तुमच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरलेले आहोत. त्यामुळे कृपया बाहेर पडू नका. घरी राहा आणि सुरक्षित राहा.”

छत्तीसगढ दंतेवाङा मधील ह्या महिला DSP मातेच्या धाङसी कर्तृत्वाला सलाम. त्यांच्या या बेधडक कामगिरीचे देशभरात कौतुक केले जात आहे. या आणीबाणीच्या काळात सर्व नागरिकांनी एकमेकांना सहकार्य करावे. आपल्या पो’ली’स यंत्रणेला साहाय्य करावे. जेणेकरून एकजुटीने, संयमाने आणि धीराने आपण ह्या संकटातून लवकरच बाहेर पडू.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  'हा' होता भारतातील सर्वात अय्याश राजा, त्याचे कारनामे ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment

close