अबब ! प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटा झाली 36 मुलांची आई, सत्य जाणून तिचा गर्व वाटेल…
आज बॉलिवूड मध्ये अनेक नव्या जुन्या अभिनेत्री या कोट्यवधी आहेत. पण त्यांना कधीच सामाजिक सेवा करण्याची बुद्धी अजून तरी आली नाही. पण त्यातल्या एका अभिनेत्री ला आली आहे. जिने सलाम ठोकावा असं काम केलं आहे. तर ती अभिनेत्री कोण ? हा तर आपल्याला पडलेला प्रश्न असेल. तो म्हणजे प्रीती झिंटा. होय आणि तिने नेमकं असं कोणते कार्य केलं आहे ते पाहुयात. सविस्तर.
बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ म्हणजेच प्रीति झिंटा हिने आपल्या दमदार अभिनयाने आणि परफॉर्मन्सने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिच्या गालावरच्या खळीचे तर लाखो दिवाने आहेत. ‘वीर झारा’, ‘सलाम नमस्ते’, ‘कल हो ना हो’ सारख्या चित्रपटांतून भेटीला येणारी प्रीति झिंटा सध्या रूपेरी पडद्यापासून दूर असली तरीही तिच्या चाहत्यांचा आकडा मात्र काही कमी झालेला नाही. बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यापासून कोणत्याची गॉड फादरशिवाय प्रीतिने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
ओळख हळूहळू निर्माण होतच असते; पण तुम्हाला माहितेय का, प्रीति एक नाही, दोन नाही तर तब्बल ३४ मुलींची आई आहे. होय, हे वाचून तुम्ही ही हैराण व्हाल. कारण 34 मुलांची आई खऱ्या आयुष्यात होणं हे तर शक्यच नाही. खूप अवगड अशी गोष्ट आहे. पण वेगळ्या अर्थाने ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे प्रीती झिंटा चं कौतुक आणि अभिमान अभिनंदन सगळीकडेच होत आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री प्रीति ( priti jhinta ) झिंटाने ३४ अनाथ मुलींना दत्तक घेतलंय. प्रीति झिंटाने लग्नापुर्वीच २००९ साली या ३४ मुलींचा सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली. उत्तराखंडाच्या ऋषिकेशमध्ये शीशम झाडी येथील मदर मिरेकल स्कूलमधील ३४ मुली तिने दत्तक घेतल्या. वर्षातून दोन वेळा प्रीति झिंटा ही दत्तक घेतलेल्या ३४ मुलींना भेटण्यासाठी जात असते. प्रीति झिंटाचं हे कार्य पाहून आधीच तिच्या खळीमुळे प्रेमात पडलेल्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
बरं हे कामानंतर आपण जाणून घेऊयात तिच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी. प्रीति झिंटा सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यात बरीच रमलीय. लग्नानंतर ती बॉलिवूडच्या लाइमलाइटपासून थोडा दुरावाच ठेवताना दिसून आली.
प्रीति झिंटाने तिच्यापेक्षा १० वर्षे लहान अमेरिकन सिटीझन जीन गुडइनफसोबत गुपचूप लग्न केलं. फेब्रुवारी २०१६ रोजी लॉस एंजल्समध्ये अगदी खाजगी सोहळा करत तिने हे लग्न केलं. प्रीति आणि जीनने अतिशय गुपचूप लग्न केलं होतं. त्यांच्या वेडिंगचे फोटो जवळपास 6 महिन्यांनी मीडियात आले होते. त्यावेळी प्रीति ४६ वर्षाची होती.
प्रीति झिंटा लग्नानंतर बॉलिवूडमध्ये कमी पण क्रिकेटच्या मैदानावर जास्त दिसून आली. ‘भइया जी सुपरहिट’ हा प्रीतिचा शेवटचा चित्रपट आहे. लग्नाच्या दोन वर्षानंतर ती क्रिकेटच्या मैदानावर आईपीएलमध्ये तिची क्रिकेट टीम किंग्स इलेव्हन पंजाबचा उत्साह वाढवताना दिसून आली.
प्रिती झिंटा एक उत्तम अभिनेत्री आहेच पण त्यासोबत तिचं समाजिक काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचत आहे. कारण त्यात खरेपणा आहे. असेच अनेक कामे करण्यासाठी साठी तिला स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.