या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने अंडरवर्ल्डला केले होते खुले चॅलेंज, त्यानंतर अभिनेत्रीला…

Advertisement

.

प्रीतीने अनेक हिट् चित्रपट देऊन तिच्या कारकीर्दीत अनेक पुरस्कार जिंकले आहेत. पण तिने अभिनया सोबतच असे शौर्याचे काम देखील केलेले आहे, जे सर्वजण करू शकत नाहीत. हि गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा प्रीती झिंटाने को-र्टात जाऊन अं-ड-र-व-र्ल्ड डॉ-नविरूद्ध साक्ष दिली होती.

Advertisement

असे म्हटले जाते की 2001 मध्ये ‘चोरि-चोरी, चुपके चुपके’ हा चित्रपट त्या काळात खूप लोकप्रिय चित्रपट होता, कारण या चित्रपटासाठी कोणत्याही दिग्दर्शकाचा पैसा खर्च झाला नव्हता, तर अं-ड-र-वर्ल्ड डॉ-न छोटा श-कीलने चित्रपटावर पैसे लावले होते. पण ही कागदपत्रे मुंबईतील हिरा व्यापारी भारत शहा यांच्या नावे तयार केली गेली होती.

जेव्हा पोलिसांनी या प्रकरणात भरत शहाला अ-ट-क केली आणि अब्बास मस्तानच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटाच्या सर्व प्रिंट्सही सील करण्यात आले. मात्र, यानंतर पोलिसांना साक्षीदारांची गरज भासली. तर शाहरुखपासून सलमान खानपर्यंत या प्रकरणातून बाहेर पडले.

See also  बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोनने घातलेल्या या घड्याळाची किंमत आहे तब्बल इतके लाख रुपये...
Advertisement

Preity Zinta

यापूर्वी शाहरुख खान आणि सलमान खान, राणी मुखर्जी तसेच या चित्रपटाशी संबंधित अनेक बॉलिवूड स्टार्सना अं-ड-र-व-र्ल्डकडून ध-म-क्या येत असल्याची तक्रार करण्यासाठी हि लोक पोलिसांकडे आली. परंतु जेव्हा त्याला न्यायालयात हे सांगण्यास सांगितले गेले तेव्हा सर्वजण माघारी गेले.

Advertisement

अशा परिस्थितीत प्रीती झिंटा ही एकमेव अभिनेत्री होती जी शौर्याने तोंड देण्यासाठी पुढे आली. आणि तिला अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळाल्याचे न्यायालयात उभे राहून सांगितले. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला ध-म-कीचा फोन आला असल्याचे तिने कोर्टाला सांगितले. आणि तो ध-म-की देत ​​होता आणि पैशांची मागणी करत होता असे सांगितले.

Preity Zinta 1

Advertisement

हे प्रकरण अं-ड-र-व-र्ल्डशी संबंधित होते, त्यामुळे कोर्टाने प्रीती यांचे विधान कॅमेर्‍यावर नोंदवले. आणि या विधानांच्या आधारे भरत शाह यांना अटक करण्यात आली. यात निर्माता नाजिम रिजवी यांना कोर्टाने दोषी ठरवले. प्रीती झिंटाच्या धैर्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली.

See also  "तारक मेहता...'मधील जेठालालची काश्मीरी पत्नी खऱ्या आयुष्यात आहे खूप बोल्ड, सलमान खानसोबतही घेतलाय पंगा..

Preity Zinta 2

Advertisement

प्रीतीने एका मुलाखतीत सांगितले होते की, “एक वेळ असा होता जेव्हा मला या प्रकरणाची फार भीती वाटत होती.” आणि त्यासाठी त्यांनी निर्माते नाजिम रिजवी यांना बर्‍याचदा फोन देखील केला होता. पोलिसांनी तिला सुरक्षा दिली होती. पण तिने सुरक्षेस नकार दिला. परंतु नंतर साध्या गणवेशातील काही पोलिस तिच्याबरोबर सेटवर राहत होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  या कारणामुळे प्रियांका चोप्राने नाही केली बाजीराव मस्तानी चित्रपटामध्ये मस्तानीची भूमिका... जाणून थक्क व्हाल!
Advertisement

Leave a Comment

close