करोडोंची मालकीण असूनही आता शेती करतेय हि प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, म्हणते, “आता मी शेतकरी आहे”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आपला भारत हा देश हा एक कृषिप्रधान देश आहे. म्हणून तर येथील बहुसंख्य जनसंख्या ही शेती करताना दिसते. परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, आपल्या बॉलीवुड मधील कित्येक सितारे हे आता फिल्मी दुनियेपासून दूर राहून शेती करताना दिसतात. हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात त्यांना स्वतःचे आयुष्य शेतीमध्ये व्यतीत करायला खूपच आवडते.

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ङिंपल क्वीन अभिनेत्री प्रीती झिंटा ही देखील सध्या फिल्मी दुनियेपासून दूर आहे. तर प्रीती आता सिमला मधील आपल्या फार्महाऊसवर वेळ घालवताना दिसते. नुकताच प्रीतीने आपल्या फार्महाऊस मधील सफरचंदाच्या बागेत फेरफटका मारतानाचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. यामध्ये झाडांना लागलेली फळे पाहून तिला खूप खूप आनंद झाल्याचे दिसत आहे.

See also  "मला तुझा पैसा नको, मला फक्त माझा मुलगा दे" अभिनेत्री निशा रावलने फेटाळून लावली आपल्या पतीची मागणी...

सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेयर करत प्रीतीने आपल्या चाहत्यांसोबत आनंद व्यक्त केला आहे. एवढंच नव्हे तर आता ती शेतकरी झाली आहे, असे सुद्धा ती म्हणत आहे. हा व्हिडीओ अभिनेत्री प्रीती झिंटा हिने पाऊस थांबल्यावर लगेचच शूट केला आहे. लहानपणापासूनच प्रीती आपल्या आजी-आजोबा आणि मामा- मामींकङे हिमाचल प्रदेशला जायची. त्यानंतर आता सिमला मध्ये येऊन पुन्हा एकदा तिच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत, असे ती म्हणते.

या व्हिडिओ मध्ये प्रीतीने सफरचंदाच्या बागेत फेरफटका मा’रला आहे. यावेळी ती “मी आता शेतकरी झाले व इथे मी नेहमी येत राहील” असे म्हणाली. लग्नानंतर अभिनेत्री प्रीती झिंटा ही अमेरिकेत स्थायिक झाली. बरेचदा ती आपले अमेरिकेतील फोटोज् आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेयर करत असते. परंतु हिमाचल प्रदेश मध्ये येऊन देखील तिला भरपूर आनंद झाल्याचे या व्हिडिओ मध्ये दिसून येत होते.

See also  तारक मेहता फेम बबिता जीचे बो'ल्ड फोटो झाले व्हायरल, बबिताजीचा हा बो'ल्ड लूक पाहून चाहते झाले घा'या'ळ...

या पोस्टमध्ये प्रीतीने आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे. सफरचंद तोडणे, लहान व मोठ्या आकारांचे सफरचंद हाताने वेगवेगळे करणे. त्यासोबतच सफरचंदाचा ज्युस बनवणे ही सगळी तिची आवडती कामे आहेत, असे ती म्हणाली. त्याचबरोबर “दोन वर्षांपूर्वीच मी अधिकृत शेतकरी झाले आहे. मी हिमाचल प्रदेशातील सफरचंद शेतकरी गटाचा हिस्सा आहे, याचा मला खूप आनंद होतो.” असे ती आपल्या पोस्टमध्ये म्हणाली.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment