प्रीती झिंटा सोबत अ’फेअरमुळे या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा झाला होता घटस्फो-ट, पत्नीने केले असे काही…
बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रीति जिंटा आपल्या उत्क्रुष्ठ अभिनयामुळे बॉलीवूड पासून ते हॉलिवूड पर्यंत खूपच प्रसिद्ध आहे.
प्रीती झिंटा बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांत दिसली नाही. प्रीती झिंटाचे नावही अनेक वा’दा’त अडकले होते.
प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूरसोबत तिचे अ’फे’य’र’ही होते. शेखर कपूर आणि प्रीती झिंटा यांचे अ’फे’अ’र बरेच दिवस चालले.
यामुळे शेखर कपूर यांचे विवाहित जीवनही उ’ध्व’स्त झाले. त्यांच्या पत्नीने प्रीती झिंटावर घर तो’ड’ल्या’चा आ’रो’प केला.
या दोघांची भेट एका चित्रपटाच्या शू’टिं’ग दरम्यान झाली होती. यानंतर दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली. शेखर कपूरचे यापूर्वीच दोन विवाह झाले होते.
शेखर कपूरची दोन्ही लग्ने फार काळ टि’क’ली नाहीत. शेखर कपूरची दुसरी पत्नी सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी तिच्या घ’ट’स्फो’टा’सा’ठी प्रीती झिंटाला दो’ष दिला.
प्रीती झिंटामुळे तिचे विवाहित जीवन उ’ध्व’स्त झाल्याचे सुचित्राने म्हटले होते. शेखर आणि प्रीती यांचे अ’फे’अ’र चालू होते.
आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की सुचित्राने एक कविता देखील लिहिलेली होती.
ज्याचे शीर्षक ‘मैनईटर’ होते, ज्याचा अर्थ असा होतो कि ‘ पुरुषांना खाणारी’ असे म्हणतात की ही कविता सुचित्राने प्रीती झिंटा विषयी लिहिली होती.
मात्र त्यानंतर लवकरच प्रीती झिंटा आणि शेखर कपूरचे ब्रे’क’अ’प झाले. प्रीती झिंटाने अखेर 2016 मध्ये जीन गुड इनफ याच्याबरोबर लग्न केले.
प्रीतीचे गु’प’चू’प लग्न झाले होते, ज्याची बातमी नंतर मिळाली होती. हि बातमी ऐकून प्रत्येक जण अ’वा’क झाले होते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.