‘प्रेमकैदी’ चित्रपटातील करिष्मा कपूरचा हिरो आता दिसतोय असा कि ओळखणे हि झाले कठीण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड मध्ये 90 च्या दशकात कारकीर्द गाजवलेले अनेक अभिनेते असे आहेत की जे आज काम करताना दिसत नाहीत. त्यांच्या अलिप्त होण्याचं कारण मात्र कुणालाच कळत नाही. त्यांच्या चाहत्यांना ते का गेले हे कळावे यासाठी आम्ही आज अशाच अभिनेत्या बद्दल सांगणार आहोत जो एकेकाळी आपला हिरो होता. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ.

30 वर्षांपूर्वी आलेल्या ‘प्रेम कैदी’ ( preamkaidi ) करिश्मा कपूरच्या ( karishma kapur ) डेब्यू सिनेमाचा नायक हरीश कुमार होता. सोशल मीडियावर हरीशचा फोटो व्हायरल होत असून त्यात त्याला ओळखणे देखील कठीण जात आहे. हरीश सध्या लाइमलाइटपासून दूर असून त्याचे आयुष्य एन्जॉय करतोय. तो बराच काळापासून सिनेसृष्टीपासून दूरच आहे. आता तो का दूर होता हेही जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

See also  या बॉलिवूड अभिनेत्री अजूनही केले नाही लग्न, एक तर म्हणते मला माझ्या मनासारखा नवरा भेटाना...

अभिनेता हरीशने आपल्या करिअरमध्ये हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, कन्नड आणि इतर भाषांमधील सिनेमांमध्येही काम केले आहे. बॉलिवूडमध्ये नावाजलेल्या कलाकारांसह काम करत आपले अस्तित्व निर्माण केले होते. हरीशने ‘आदमी’, ‘क्रांति क्षेत्र’, ‘द जेंटलमैन’, ‘फूलन देवी’, ‘रावण राज’, ‘जवाब’, ‘गद्दार’, ‘भीष्मा’, ‘आर्मी’, ‘फूल और आग’, ‘बुलंदी’, ‘इंतकाम’ सिनेमात काम करत रसिकांची पसंती मिळवली होती.

harish karishma

कारण या सर्व सिनेमात त्याने केलेला अभिनय हा खूप उत्तम होता. त्याला भूमिका खूप चांगली वठवता येत होती. अभिनयाची चांगली जाण असणारा हरीश अभिनेता होता.

गोविंदा, रेखा, श्रीदेवी, मिथुन चक्रवर्ती, पूजा भट्ट, अनिल कपूर यासारख्या लोकप्रिय कलाकारांसह झळकूनही त्याला फारसे यश मिळू शकले नाही. हरीश कुमार त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमामिळून 300 हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. हरीश कुमारने नाना पाटेकर सोबत ‘तिरंगा’ सिनेमात भूमिका केली होती. याशिवाय त्याने गोविंदासह ‘कुली नं 1’ सारख्या सिनेमात काम केले आहे ‘कुली नं 1’ सिनेमात हरीशने गोविंदाच्या मित्राची भूमिका साकरली होती.

See also  ऐश्वर्या-अभिषेकचे लग्न थांबवण्यासाठी या अभिनेत्रीने लग्नातच का'प'ली होती हाताची न'स, जाणून घ्या कोण होती ती अभिनेत्री!

7

गोविंदा आणि त्याची या चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळीच मैत्री झाली होती. पण पुढे हरीश या सिनेसृष्टीपासून लांब गेला आणि गोविंदा सोबत ही त्याचं काय फार नातं राहिलं नाही.

९० च्या दशकात हरीश कुमारचे ( harish kumar ) करियर सुरुळीत सुर असतानाच तो सिनेमांपासून दूर गेला. हरीश आपले वजन नियंत्रित करू शकला नाही. त्यामुळे त्याचा लूक पूर्णपणे बदलला होता. लठ्ठपणामुळे त्याला काम मिळणेही बंद झाले होते. 2001 मधील ‘इंतकाम’ ( intkam ) या सिनेमानंतर तो लाइमलाइटपासून दूर गेला. २०१० मध्ये त्याने ‘नॉटी एट ४०’ या सिनेमाद्वारे पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला.

HarishKumar

या सिनेमात गोविंदासुद्धा होता. २०१२ मध्ये तो ‘चार दिन की चांदनी’ सिनेमात झळकला. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप ठरला होता. 1995 मध्ये हरीशने संगीता चुगशी लग्न केले. त्याला दोन मुलं असून तो आपल्या कुटूंबासह मुंबईत राहतो.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रीने पतीवर केला गं'भीर आ'रोप, म्हणाली, "माझे बोल्ड व्हिडिओ विकून...'

हरीश सारखे असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत 90 च्या दशकातल्या की ज्या या क्षेत्रापासून अजून लांब आहेत. ज्यांची ही माहिती आम्ही आपणास देऊच. बाकी हरीश ला त्याच्या पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

te6za6glvpkpl1bp.D.0.actor Prem Qaidi Harish 1

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment