खूपच महागडं पाणी पिते हि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, 1 लीटर पाण्याची किंमत ऐकून विश्वासच बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

पैसा असला की मग तो खर्च होतोच. बॉलिवूड मध्ये आणि क्रिकेट मध्ये काही असे खेळाडू आहेत की ते उपजीविका भागवण्या साठी खूप खर्च करतात. म्हणजे तुम्ही दीपिका पादुकोन ने 25 लाखांचं घड्याळ वापरलेलं पाहिलं असेल. किंवा मोठं मोठ्या गाड्या घेताना.

पण विराट कोहली नावाचा क्रिकेटपटू आहे जो पाणी खूप महागडं पितो आणि ते ही भारताच्या बाहेरचं. आणि आता यात बॉलिवूड च्या एका अभिनेत्री चा सामावेश झालेला आहे. तर ती कोण ? चला तर मग जाणून घेऊयात. सविस्तर पणे. आता ती अभिनेत्री कोण ?

Actress Urvashi Rautela beautiful new stills

त्या अभिनेत्री चं नाव आहे प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा. तिचा आता महागडं पाणी पिण्यात समावेश आहे. त्यात तिचा आता प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत झाला आहे. उर्वशी फक्त तिच्या अभिनयामुळेच चर्चेत नसते, तर डान्स, आणि ग्लॅमरस लूकमुळे ती कायमच चर्चेत असते.

पण आता मात्र ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. उर्वशी नुकताच विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हा तिच्या हातात असलेल्या पाण्याच्या बाटलीमुळे उर्वशी चर्चेत आली आहे. या पाण्याचं नाव ‘ब्लॅक वॉटर’ असं आहे.

See also  या बॉलीवुड अभिनेत्री आहेत आपल्या पतीपेक्षाही अधिक जास्त उच्चश्रीमंत, करोडोंच्या संपत्तीच्या आहेत मालकीण...

URVASHI 0

महत्त्वाचं म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली देखील ‘ब्लॅक वॉटर’ पाण्याचं सेवन करतो. तिच्या हातात असलेली बॉटल ज्यावेळी माध्यमातून बाहेर आली त्यावेळी एकच चाहत्यांना कळलं की पैसे काय करू शकतो. इकडे त्यांचे चाहते कुठेही मिळेल ते पाणी पीत असतील. पण इकडे परदेशातून मागवलेलं महागडं पाणी पीते.

बरं फक्त उर्वशी नाहीतर तिच्या सोबत विराट शिवाय अनेक सेलिब्रिटी ‘ब्लॅक वॉटर’ पाण्याचं सेवन करतो. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की त्या पाण्यात असं काय आहे नेमकं ? ‘ब्लॅक वॉटर’ पाण्याचे फायदे ऐकले तर तुम्ही थक्क व्हाल. चला मग त्या पाण्याचे फायदे जाणून घेऊ.

urvashi rautela stills photos pictures 566

किती पैसे मोजावे लागतात एका लिटर साठी माहितेय ? या पाण्यासाठी प्रति लिटर तीन ते चार हजार रुपये मोजावे लागतात. ‘ब्लॅक वॉटर’ रो’ग प्र’ति’का’र’श’क्ती वाढविण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करते. त्यामुळे को’रो’ना काळात हे पाणी सेलिब्रिटींसाठी नक्कीचं फायद्याचं ठरत असेल.पण काही सेलिब्रिटी हे पाणी कायम पितात. कारण त्यांना पैसे तेवढा खर्च करता येतो. ते तेवढे श्रीमंत असतात.

See also  शिल्पा शेट्टीला माझे व्हिडिओ आवडत होते असे राज कुंद्रा म्हणायचा, शर्लिन चोप्राने केला मोठा खुलासा...

असं म्हणतात की त्या ब्लॅक पाण्याने आरोग्य खूप तंदुरुस्त राहतं. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी ‘ब्लॅक वॉटर’ पित असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर कसाला परिणाम होत नाही. हे पाणी फ्लू’वि’क ट्रे’स’ने इ’न’फ्यू’ज केले जाते. या पाण्याचा रंग काळा आहे. पाण्यात अनेक प्रकारचे मि’न’र’ल्स वापरले जात असावे. असं म्हटलं जातं. आता काळ पाणी हे आपण पहिल्यांदा ऐकत असाल. पण यात बरेच काही ऍड करून हे पाणी तयार केलं जातं असावं

1200px Urvashi Rautela Final

प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, उर्वशी लवकरचं तामिळ चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाच्या नावाबद्दल अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या चित्रपटाचे बजेट २०० कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. हा बिग बजेट चित्रपट तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. म्हणजे काय एकंदरीतच तिच्याकडे पैश्याला काही कमी नाही. तिच्या कडे चांगल्या चांगल्या फिल्म आहेत.

See also  "चला हवा येऊ द्या" मधील कलाकाराला या अभिनेत्रीमुळे सहन करावा लागत आहे मनस्ताप, जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण...

उर्वशी एक उत्तम सुंदर आणि हॉट अशी अभिनेत्री आहे. तिचे लाखो चाहते आहेत. जे कायम तिच्या साठी सोशल मीडियावर कार्यरत असतात. तीही कधी कधी फॅन्स ला उत्तर ही देते. साध्य को’वि’ड काळात ती काळजी घेत आहेत. तर तिला स्टार मराठी कडून तिच्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा.

Urvashi%20Rautela%20Hd%20Gallery 5

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment