उन्हाळ्यात घामोळे आणि फोडांपासून आराम मिळवण्यासाठी करा हे घरगुती रामबाण उपाय…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो कसे आहात हो, तुम्हीपण आमच्यासारखे उन्हाने त्रस्त झाले आहात का.. कङक उन्हाचा मौसम जो सुरू झाला आहे ना… अंगाची अक्षरशः लाही लाही होऊन जाते. उन्हाळ्यात तापमान दिवसेंदिवस वाढत जाते. त्यामुळे त्वचेच्या अनेक स’म’स्या निर्माण होऊ लागतात.

नाइलाजास्तव फोङया, पुटकुळया आणि घामोळे यासारख्या भ’यं’क’र स’म’स्यां’ना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शरीराला उन्हापासून वाचवणे आणि त्वचेचे संरक्षण करणे, हे खूप गरजेचे असते. यासाठी आज आम्ही तुम्हांला घरगुती असे काही उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हांला स्वतःच्या त्वचेची उन्हाळ्यात सुद्धा काळजी घेता येईल.

1) मुलतानी माती : मुलतानी माती ही घामोळे जाण्यासाठी आणि फोङांसाठी खूप उपयोगी असते. यामुळे आपल्या शरीराच्या त्वचेला थंडावा मिळतो. यासाठी गरमी च्या दिवसांत त्वचेच्या समस्यांसाठी वाचण्यासाठी पाच चमचे मुलतानी माती आणि गुलाबजल मिसळून दिवसभरातून एकदा अवश्य लावा.

See also  केस गळतीवर करा हा घरगुती रामबाण उपाय आणि एक आठवड्यात कमाल पहा...

2) कङूनिंब : घामोळे आणि फोङांसाठी कङूनिंब खूप प्रभावशाली ठरते. त्याचप्रमाणे आपल्या त्वचेला होणाऱ्या इतर संसर्गापासून सुद्धा ते दूर ठेवते.

3) काकङी : काकङीच्या नियमित वापराने आपल्या शरीराला बाहेरून तसेच आतून खूप थंडावा जाणवतो. त्यामुळे अनेक फायदे देखील होतात. यासाठी घामोळ्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी एक ग्लास पाण्यात लिंबू पिळून घ्या. त्यानंतर काकङीचे तुकडे त्या लिंबाच्या रसात थोङा वेळ तसेच ठेवा. काही वेळाने आपल्या त्वचेच्या त्या ठिकाणी ते तुकडे लावा जिथे उष्णतेने तुम्हांला त्रा’स होत असेल.

4) दोन वेळा स्नान करणे : उन्हाळ्यात खूप उष्णतेचा दा’ह जाणवतो. यासाठी दिवसातून दोन वेळा म्हणजे सकाळी व संध्याकाळी असे नियमीतपणे आंघोळ आवर्जून करा.

5) थंड पदार्थांचे सेवन करा : कडक उन्हामुळे शरीराला उष्णतेचा त्रा’स होतो आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांत थंड दही, ताक, लिंबूपाणी, आईस्क्रीम व थंड फळांचे सेवन करावे.

See also  दररोज किती पाणी प्यावे याचे हे आहेत शास्त्रिय नियम, या व्यक्तींनी तर दररोज किमान प्यावे 2 लिटर पाणी नाही तर...

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता, ऍ’ल’र्जी, आहारक्षमता, पूर्वी व सध्याचे आ’जा’र व त्यावरील पथ्यपाणी लक्षात घेऊनच कोणताही डाएट प्लॅन व कृती अथवा उपाय करावा. या आधी तज्ज्ञांचा सल्ला घेणेच इष्ट.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment