एक नाही तर चक्क पाच व्यक्तींच्या प्रेमात वेडी होती अभिनेत्री प्रिती झिंट, एकाचे तर घर उ’ध्व’स्त केल्याचाही आहे आ’रोप…

अभिनेत्री प्रिती झिंटा अर्थात बाॅलीवुडची झक्कास अशी डिंपल्सची क्वीन. सर्वाधिक क्युट असलेल्या प्रितीने आपल्या भारदस्त अभिनयाची छाप हिंदी सिनेसृष्टीतल्या रसिकप्रेक्षकांवर सोडली. मुळात प्रिती झिंटा सध्या पंजाब किंग्ज इलेव्हन या आयपीएल मधील क्रिकेट संघाची मालकिन आहे. प्रितीने जीन गुडइनफ या अमेरिकन व्यक्तीसोबत 2016 साली लग्न केलं आणि ती नंतर अमेरिकेतच सहसा स्थायिक झाली.

प्रितीपेक्षा तिचा पती हा तब्बल दहा वर्षांनी छोटा आहे. मुळात या चा’र्मिं’ग आणि सदाबहार अभिनेत्रीचा कालच वाढदिवस पार प’ड’ला. प्रिती झिंटाचे सर्वात प्रसिद्ध चित्रपट सांगायचे झाले तर त्यात आवर्जून “कोई मिल गया”, “वीर जारा”, “दिल से”, “लक्ष्य”, “कल हो ना हो” अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे.

क्रिमिनल सायकाॅलोजी सारख्या दर्जेदार आणि भन्नाट विषयात डिग्री घेतलेल्या प्रितीने आपल्या आवडीखातर सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. आणि तिचा सिनेसृष्टीतला प्रवास एक अभिनेत्री म्हणून अधिकच खुलला. फिल्म फेअर, झी सिने अवाॅर्डसोबतच इतर अवाॅर्डही तिने आपल्या कामातून पटकावले.

प्रिती झिंटा मध्यंतरी बराच काळ सिनेमापासून दूरही राहिली होती परंतु इश्क इन पॅरीस या २०१३ सालच्या तिनेच निर्मित केलेल्या सिनेमात ती पुन्हा पहायला मिळाली. तिच्या अभिनयाच्या अदा आजही तितक्याच लोभसवाण्या ठरतात हे मात्र अगदी खरं आहे. तर आता मुळात बात आहे ती या अभिनेत्रीने आजवर डेट केलेल्या सेरिब्रेटीजबद्दलची.  तुम्हाला काही नावे ऐकून कदाचित आश्चर्य वाटू शकतं, पण प्रिती लग्नाच्या आधी तब्बल पाच वेळा प्रेमात पडली होती हेही तितकचं खरयं. चला तर मग आता पाहुयात त्या पाच सेलिब्रिटींबद्दल ज्यांच्या प्रेमात बाॅलीवुडची लाडकी डिंपल क्वीन प्रिती होती.

READ  प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतने नातेवाईकांना दिली आहे खूपच महागडी वस्तू, किंमत ऐकून डोळे पांढरे होतील!

marc 070114040955

प्रितीचा जन्म हा मुळचा हिमाचल प्रदेश मधला आहे. प्रिती झिंटाच्या लव्ह अफेअर्स कथेमधला पहिला चेहरा म्हणजे, मार्क राॅबिनसन. प्रिती झिंटा सोबत आपलं प्रेमप्रकरण आहे याचा खुलासा स्वत: मार्क याने केला होता, ज्यामुळे या दोघांच्या अफेयर्सची चर्चा सर्वत्र रंगली होती. याशिवाय दोघे बराच काळ “लिव्ह इन रिलेशनशीप” मधेही राहिले. परंतु दोघांच्या दैनंदिन आयुष्यातली राहणीमान अर्थात जगण्याची शैली फारच भिन्न होती ज्यामुळे दोघे वि’भ’क्त झाले.

pab1 0

यानंतर आपल्या लाडक्या प्रितीला आवडला तो चक्क बिग बी यांचा मुलगा अर्थात अभिषेक बच्चन. अभिषेक बच्चन आणि प्रिती ही जोडी बराच काळ अफेअर्सच्या खबरांनी चर्चेत राहिली. त्या काळात दोघांची ऑन स्क्रीन सोबतच ऑफ स्क्रीन केमिस्ट्री भन्नाट असल्याच पहायला मिळत होतं. कभी अलविदा ना केहना आणि झुम बराबर झुम या दोन्ही सिनेमातून या जोडीची भन्नाट केमिस्ट्री पहायला मिळाली होती. दोघांनाही जेव्हा एकमेकांबाबत विचारलं गेलं होतं. तेव्हा आम्ही केवळ बेस्ट फ्रेंड आहोत हेच उत्तर ऐकायला मिळालं होतं.

READ  अनुष्का शर्मा गरोदरपणातही करत होती शूटिंग, पण अचानक तिथं घडलं असं की...

brett preity 1433227156

प्रिती झिंटाच्या आयुष्यात आणखी महत्वाची खास जवळची झालेली व्यक्ती म्हणजे अर्थातच क्रिकेटमधील ऑस्ट्रेलिया संघाचा फास्ट बॉलर ब्रेट ली. दोघांच अफेअर फार कमी काळ टिकलं, परंतु एकदा मुंबईत दोघेही सिक्रेट डेटवर गेल्याची खबर काहींनी टिपली होती. प्रितीने ब्रेट ली सोबतच्या कोणत्याही गोष्टी बोलण्यास नकार दिला होता परंतु ब्रेट लीने मात्र प्रामाणिकपणे सत्यता सांगितली होती.

प्रिती एक चांगली व्यक्ती आहे आणि मला ती व तिचं काम दोन्ही आवडतं असंही ब्रेट ली म्हणाला होता. ब्रेट ली नंतर प्रितीचं प्रेमप्र’क’र’ण प्र’चं’ड गाजलं ते म्हणजे नेस वाडीया यांच्यासोबत. ही जोडी परफेक्ट दिसू लागली होती आणि प्रितीने क्षणाचाही विलंब न करता नेस वाडियाबद्दल सत्यता सर्वत्र सांगून टाकली होती.

thequint%2F2018 10%2F31706c4f b95f 4c43 ad93 cd8d4ea2352e%2F93b85a11 bece 4b29 8c14 a0b08c6d4cb0

त्या काळी दोघे अनेक पार्ट्या, अनेक इव्हेंट, अनेक नानाविध कार्यक्रमांच्या ठिकाणी एकत्र पहायला मिळायचे. परंतु तब्बल पाच वर्षे हे प्रेमप्रकरण चाललं आणि नंतर यात दुरावा आला कारण नेस वाडीयांच म्हणणं होतं की, प्रितिने सिनेमात काम करणं बं’द करावं. प्रितीला ती गोष्ट साहजिकचं न पटणारी होती. आणि नंतर दोघे वि’भ’क्त झाले.

READ  आपल्या 29 वर्षीय बॉयफ्रेंड सोबत या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने रोमँटिक फोटो केले शेअर, पाहून थक्क व्हाल!

yuvraj preity 1461332837

यानंतर प्रितीच्या लिस्टमधे आणखी एक नाव शामील होतं ते म्हणजे, क्रिकेटर युवराज सिंह याचं. युवराज त्यावेळी प्रितीच्या क्रिकेट संघाचा कॅप्टन होता, दोघे बराच काळ एकत्रीत घालवत असल्याने ही शक्यता वर्तवली जायची की, प्रिती युवराजच्या प्रेमात असू शकते.

shekhar kapoor 1544080853

परंतु याबाबत अजूनही कोणताच खुलासा प्रिती अथवा युवराजकडून झाला नाही. प्रितीच्या प्रेमाची कहानी इथेच संपते असं नाही तर पुढे नाव येत ते म्हणजे शेखर कपूर यांच. शेखर कपूर यांची पत्नी सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी प्रितीवर आ’रो’प’ही केला आहे की, प्रिती व शेखर यांच्या अफेअर्समुळे तिला शेखरपासून घ’ट’स्फो’ट घ्यावा लागला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment