या मराठमोळया अभिनेत्रीने बेबी बंपवर केला अफलातुन डान्स, तुम्ही पाहिलात का तिचा हा व्हिडीओ?

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येतच असतात. त्यात काही वाद नाही. त्यामुळेच तर त्यांच्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. म्हणून तर हे कलाकार सुद्धा आपल्या फॅन्सच्या मनोरंजनासाठी आपल्या व्यस्त जीवनातून थोडाफार वेळ काढून धम्माल मस्ती करत असतात.

सध्या सोशल मीडियावर आपल्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा व्हिडीओ अगदी जबरदस्त प्रमाणात धुमशान माजवताना दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांचे लक्ष अर्थातच तेथे वेधले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या व्हिडिओ मध्ये आपला बेबी बंप सांभाळत अफलातुन ङान्स करणारी ही अभिनेत्री दुसरी- तिसरी कुणी नसून तर आपली प्रिया बापट आहे.

See also  ऋतुजा बागवे या मराठमोळ्या अभिनेत्रीने केले आहे टॉपलेस फोटोशूट, तिचे हे फोटोज् पाहून व्हाल तुम्हीपण घा'या'ळ...
Advertisement

अभिनेत्री प्रिया बापट हिचा शूटिंग दरम्यानचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड वायरल होत आहे. त्याचप्रमाणे ती सोशल मीडियावर देखील खूप एक्टिव असते. त्यामुळे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचे फोटोज् व व्हिडिओज आणि आपल्या आगामी चित्रपटांविषयीची माहिती स्वतःच शेयर करते. हल्ली वायरल होत असलेल्या व्हिडीओ मध्ये प्रिया बापटचा हा कमालीचा अंदाज पाहून तिचे चाहते सुद्धा तिला भरपूर लाईक्स व कमेंट्स देताना दिसत आहेत.

Advertisement

“सिटी ऑफ ङ्रिम्स” ही प्रिया बापटची प्रसिद्ध वेबसिरीज आहे. तर या वेबसिरीजच्या दुसर्या भागाने सुद्धा प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. पूर्णिमा गायकवाड नामक एका गृहिणीची तिने भूमिका साकारली होती. पूर्णिमा गायकवाड या पात्रासोबत तिचा अतिशय जवळून संबंध आला. तसेच तिला खूपच जवळून ओळखता आले.

See also  मराठमोळी अभिनेत्री वैदेही परशुरामीच्या घरात झाली नव्या सदस्याची एन्ट्री

त्यावरून दुसर्या पर्वात ती कोणता विचार करत असेल किंवा तिची देहबोली कशाप्रकारे बदलेल, हे देखील समजले होते. जेव्हा एखादा कलाकार भूमिका साकारतो. तेव्हा ती भूमिका तो प्रत्यक्षात स्वतः मध्ये उतरवतो. त्यामुळे ते पात्र दुसर्या सिझनमध्ये साकारण्यास खूप मज्जा आली, असे ती म्हणाली.

Advertisement

अभिनेत्री प्रिया बापट म्हणाली की, पहिल्या सिझनमध्ये पूर्णिमा गायकवाड साकारताना माझ्या मनावर प्रचंड दडपण होते. परंतु दुसरा सीझन मी त्यापेक्षा अधिक एन्जॉय केला, असे प्रिया बापटने आपल्या मुलाखतीत सांगितले होते. या वेबसिरीज मध्ये प्रिया बापट सोबत अतुल कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, विकास केणी, देवस दीक्षित आणि संदीप कुलकर्णी या मराठी कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  मराठी कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेवर कोसळला दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे खूपच जवळच्या व्यक्तींचे झाले नि'धन...
Advertisement

Leave a Comment

close