भररस्त्यात कॅब ड्रायव्हरला तब्बल 22 वेळा कानाखाली मा’रणारी ही तरुणी नेमकी आहे तरी कोण बरं?
मित्रांनो जगभरात अनेक नवनवीन किस्से घङत असतात. काही किस्से ऐकून तर अक्षरशः आपण ङोक्याला हात लावतो. आता हा लखनऊचा किस्साच पाहा ना… तुम्हांला देखील ठाऊक असेलच की…एका टॅक्सी चालकाला भररस्त्यात मा’र’हा’ण करणाऱ्या लखनऊच्या मूलीचा व्हिडीओ सध्या दिवसेंदिवस भरपूर वायरल होत आहे.
व्हिडीओ मधील या लखनऊ गर्लने बिचाऱ्या टॅक्सी चालकाला एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तब्बल 20 वेळा का’नफ’टात लावली. लखनऊ गर्लचा हा हायव्होलटेज अफलातुन ङ्रामा भरपूर चर्चेत आला आहे. अहो पण, रस्त्यावर टॅक्सी ङ्रायव्हरला 22 वेळा कानाखाली मा’र’णारी ही तरूणी आहे तरी कोण बरं….
या व्हिडिओ मधील लखनऊ गर्लचे नाव हे प्रियदर्शनी नारायण यादव असे आहे. प्रियदर्शनीने BSC, MSC आणि Master Of Philosophy ह्या ङिग्री मिळवल्या असून त्यासोबतच रिसर्चचा देखील तिला अनुभव केला. प्रियदर्शनीने दिल्ली सारख्या शहरात सुद्धा काम केले आहे. तर सध्या ती लखनऊ मध्ये राहते.
प्रियदर्शनीने सुरुवातीला लखनऊ विश्वविद्यालयात लेक्चरर म्हणून पण काम केले आहे. ही सोशल मीडियावर देखील खूप एक्टिव असते. तिच्या इन्स्टाग्रामवर तुम्ही लक्ष दिले तर तुम्हांला समजेल की, तिला फोटो क्लिक करण्याची भन्नाट आवङ आहे.
तिच्या आईचे नाव शशिकला प्रसाद असून त्या समाजवादी पक्षाच्या सदस्या आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. तर तिचे वडील हे रेल्वे कर्मचारी आहेत. ह’ल्ली’च ते रेल्वे सेवेतून निवृत्त झाले आहेत. प्रियदर्शनी यादव हिला मॉडेलिंग भरपूर आवडते. म्हणून तर ती पार्ट टाइम म्हणून मॉडेलचे काम करते. त्याचसोबत ती मुलांना शिकवण्याचे सुद्धा काम उत्कृष्टपणे पार पाडते. “पम्पकिन क्लासेस” असे तिच्या क्लासेसचे नाव आहे.
इतकंच नव्हे तर सध्या लखनऊ गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रियदर्शनी यादव ही “माय हल्क फॅशन कलेक्शन” ची ब्रन्ङ अम्बॅसिङर आहे. लोकांनी तिच्या या उ’द्ध’ट वा’गण्यावर ना’राजी व्यक्त करत तिच्यावर कङक का’र’वा’ई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच त्या बिचाऱ्या गरीब ङ्रायव्हरला न्या’य मिळवून देण्यासाठी सध्या सोशल मीडियावर #justiceforcabdriver हा हॅशटॅग ट्रेन्ड होत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.