प्रियांका चोप्रा आणि निक ने चुकून शेअर केले प्रायव्हेट फोटो, त्यानंतर जे झाले…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रहो बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतात. त्यांच्या आयुष्यातील अनेक घटना नेहमीच चर्चेत रंगत असतात. खास करून अभिनेत्री वर्ग वरचेवर विशेष लक्ष वेधून घेत असतो. अभिनेत्री प्रियांका चोप्रा बॉलिवूड मध्ये तर गाजली आहेच शिवाय ती हॉलिवूडची सुद्धा स्टार आहे. तिच्या नावाची आणि तिच्या फॅशनची क्रेझ भलतीच भाव खाऊ आहे. अभिनेत्री तिच्या लाईफ मधील अनेक खास कारणांसाठी चाहत्यांची लोकप्रिय ठरली आहे. तसेच खूपशा घटना अशाही आहेत ज्यातून नेहमीच चाहत्यांना धक्का बसला आहे.

एक घटना म्हणजे तिचे निक जॉन्स सोबत झालेले लग्न, निक आणि प्रियांका दोघेही एकत्र असताना खूप छान दिसतात. त्यांची जोडी अनेकांना खुप जास्त आवडते. पण आपण सर्वजण जाणून आहोत की निक पत्नी पेक्षा वयाने लहान आहे. मात्र तरीही त्यांच्यातील बॉंडिंग खूप घट्ट आहे. ही बॉंडिंग अनेक प्रेमवीरांना नेहमीच आकर्षित करते. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. येणाऱ्या प्रत्येक दिवशी त्यांचे निरनिराळे फोटो पाहायला मिळतात. अलीकडेच त्यांचे काही खास फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून सोशल मीडियावर धुमाकूळ चालू आहे.

See also  या मोठ्या कारणांमुळे लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ झाली बंद, कारण ऐकून थक्क व्हाल!

विशेष करून गप्पांना नव्याने उधाण आले आहे. या गप्पा चाहत्यांच्या मैफिलीत रंग भरवत आहेत. व्हायरल होत असणाऱ्या फोटोमध्ये अभिनेत्री प्रियांका खूपच सुंदर दिसत आहे. तिचा खास लुक प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. फोटोमध्ये तिने एक मोठा सनग्लास घातला असून ती आराम करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच ती फोटोमध्ये निवांत खुर्चीवर बसून उन्हाचा आस्वाद घेत आहे. तिच्या चेहऱ्यावर बरसत असलेले उन्हाचे किरण अत्यंत सुंदर दिसत असून विशेष चमकत आहेत. त्यामुळे अभिनेत्री या लुक मध्ये सुद्धा हॉट दिसत आहे.

हे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले असून खाली कॅप्शनमध्ये इमोजी ठेवली आहे. सोबतच निक जॉन्स आणि प्रियांका यांचे एकत्र असलेले फोटो मोठ्या प्रमाणावर लाईक्स होत आहेत, त्यामुळे त्यांच्यातील बॉंडिंग आणखीन खुलून दिसत आहे. आपली शानदार जोडी दाखवत अभिनेत्रीने सिंगर पती सोबत अनेक रोमँटिक पोज मधील फोटो चाहत्यांना शेअर केले आहेत. तिच्या या खास फोटोवर अनेक लोक कमेन्ट करत आहेत. चाहत्यांच्या कमेन्ट देखील लक्ष वेधून घेत आहेत. अभिनेता रणवीर सिंहने देखील यावर कमेन्ट केली आहे.

See also  अरे बापरे बाप, लग्नाआधीच कतरिनाच्या एक्स बॉयफ्रेंडने विक्की कौशलला धमकावले...

निक जॉन्स हा एक प्रसिद्ध सिंगर आहे, अनेक लोक त्याचे व त्याच्या आवाजाचे चाहते आहेत. सोबत प्रियांका ही बॉलिवूड आणि हॉलिवूडची टॉप मोस्ट अभिनेत्री मध्ये गणली जाणारी एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. दोघेही आपल्या करिअर मध्ये यशस्वी आहेत, त्यामुळे सर्वत्र अनेक लोक त्यांचे मोठे फॅन आहेत. सोशल मीडियावर देखील अनेकजण त्यांना फॉलो करतात, व त्यांच्या पोस्ट लाईक करत असतात. प्रियांका आणि निक यांना नेहमी अशीच लोकप्रियता मिळत राहो व त्यांचे नाते नव्याने खुलत राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment