या पद्धतीने द्यायचा आहे अभिनेत्री प्रियांका चोप्राला आपल्या बाळाला जन्म, असे केले आहे तिने प्रेग्नंसीचे संपूर्ण प्लॅनिंग…
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील मॉर्ङन अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने आपल्या अभिनयाच्या कौशल्याच्या जोरावर बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत स्वतःचे एक वेगळेच अस्तित्व निर्माण केले आहे. ती आपल्या अनोख्या गोष्टींमुळे नेहमीच प्रसिद्धीत असते. प्रियांका चोप्रा हिने हॉलीवूडचा प्रसिद्ध सिंगर निक जोनस सोबत लग्न केले आहे. हे कपल चाहत्यांमध्ये खूप फेमस आहे.
कारण मित्रांनो प्रियांका व निक ची केमिस्ट्री काही वेगळीच आहे. या दोघांमध्ये वयाचे अंतर असूनही ते एकमेकांसोबत नेहमी सुखी व आनंदी राहताना दिसतात. अहो, पण तुम्हांला ठाऊक आहे का, प्रियांका सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मीडियाच्या माहितीनुसार प्रियांका आणि निक जोनस हे दोघेही लवकरच सर्वांना गोड बातमी देणार आहेत. त्यामुळे सगळे चाहते खूप खुश आहेत.
तसेच 2019 मध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा व निकच्या नातेवाईकांनी सांगितले की, या जोडप्यावर मुलाबाबत कोणत्याही प्रकारचा द’बाव नाही. त्यामुळे ते दोघेही स्वतःच्या कामाकडे पुरेसे लक्ष देऊ शकतात. मीडिया रिपोर्टस् नुसार अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने सुद्धा आपल्या मुलाखतीत म्हटले होते की, मला देखील लवकरच आई व्हायची खूप इच्छा आहे.
पण आम्ही दोघेही कामात खूप व्यस्त असल्याने एकमेकांना वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे आमच्या दोघांत अजून तसे काहीच झाले नाही. पण तरीही येत्या काही दिवसांत आम्ही दोघेही एकमेकांसाठी वेळ नक्कीच काढू. आम्हांला आमच्या बाळाचे प्लॅनिंग करायचे आहे.
आपल्या बाळासाठी प्रियांका चोप्राने काही प्लॅन सुद्धा केला आहे. कारण तिची इच्छा आहे की, आपल्या बाळाचा जन्म हा लॉस एजिंलिस मध्ये व्हावा. त्याचे कारण म्हणजे प्रियांकाचे ते सर्वांत आवडते शहर आहे. तसेच तिच्या मते, ती आणि तिचे बाळ हे मानसिक दृष्ट्या व्यवस्थित राहील, असा तिचा विश्वास आहे.
प्रियांकाच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर शेवटी ती “द व्हाईट टायगर” या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या चित्रपटात प्रियांका चोप्रा हिच्यासोबत राजकुमार राव हा प्रमुख भूमिकेत दिसला होता. आपली बॉलीवुडची क्वीन अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही लवकरच गुङ न्यूज देणार. त्यामुळे तिचे फॅन्स खूप खुश झाले आहेत. तरी तिचे फॅन्स सध्या तिचे खूप कौतुक करत आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.