अभिनेत्री प्रियंका चोप्राने लग्नाच्या 3 वर्षांनंतर केला खुलासा, सांगितले का केले निक जोनसशी लग्न…

आपल्या बॉलीवुड च्या चंदेरी दुनियेत अनेक क्यूट कपल्स आहेत. ज्यांना त्यांचे फॅन्स फॉलो करतात आणि लाईक सुद्धा करतात. अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांची देखील अशीच एक फेमस जोडी आहे. या जोडीला चाहत्यांमध्ये खूपच पसंद केले जाते. त्याचे कारण अभिनेत्री प्रियांका चोप्रा व निक जोनस यांच्या दोघांमधील घट्ट बाँङिंग.

indian bollywood actress priyanka chopra accompanied by news photo 986363884

मात्र बरेचदा प्रियांकाच्या फॅन्सना हा प्रश्न पडतो की, निक जोनस मध्ये असे प्रियांकाला काय दिसले बरं, ज्यामुळे चक्क तिने तो स्वतःपेक्षा लहान असूनही त्याच्या सोबत लग्न केले. तर आज आम्ही तुम्हांला हेच सांगणार आहोत की, आपली मॉडर्न क्वीन अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही निक च्या प्रेमात कशी पङली बरं??

प्रियांका व निक हे दोघेही जेव्हा कधी पार्टी मध्ये एकत्र दिसतात, तेव्हा त्यांच्याकडे चक्क सर्वांच्याच नजरा खिळल्या जातात. मात्र तुम्ही मुळीच टे’न्श’न घेऊ नका. कारण तुमच्या प्रतिक्षेचा अंत हा आता झाला आहे. त्याचे कारण देखील अगदी तसेच हटके आहे. प्रियांकाचे “अनफिनिश्ङ” हे बुक तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवून देईल.

READ  तृतीयपंथींना चुकूनही दान करू नका या '5' गोष्टी; नाहीतर आयुष्याचा होईल नर्क...

priyanka chopra and nick jonas arrive at the premiere of news photo 1129061905 1558386227

खरं तर गोष्ट अशी आहे की, आपल्या प्रियांकाने एका इवेंट् मध्ये आपल्याला निक मधील काय आवडले व आपण त्याच्या प्रेमात कसे पडलो, हे एका मुलाखती दरम्यान सविस्तर सांगितले. तसेच तिचे फॅन्स हे जाणण्यासाठी अधिक उत्सुक होते की, एवढ्या हँडसम विदेशी निक जोनस ला प्रियांकाने पटवले तरी कसे बुवा?? अशी कोणती जादू तिने त्याच्यावर केली की तो तिच्यावर फिदा झाला. निक मधील कोणत्या सवयींनी प्रियांकाचे मन जिंकले.

तेव्हा एका इव्हेंटच्या दरम्यान या देशी मॉडर्न क्वीन प्रियांकाने सांगितले की, निक जोनस हा एक खूप मेहनती आर्टिस्ट आहे. कुणीही अगदी सहजपणे त्याच्या प्रेमात पडू शकते. इतकंच नव्हे तर त्याच्यावर कुणीही ङोळे बंद करून पूर्ण विश्वास ठेवू शकते. त्यामुळे मी स्वतः देखील निककङे आकर्षित झाली.

READ  प्रीती झिंटा सोबत अ'फेअरमुळे या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा झाला होता घटस्फो-ट, पत्नीने केले असे काही...

602198dd67d1e300113c4df8?width=700

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने पुढे सांगितले की, तिला पहिल्यांदाच जेव्हा निक विषयी आपुलकी वाटू लागली, तेव्हा निक Gospel सिंगर्स सोबत इव्हेंटमध्ये होता. त्याच दरम्यान तिला निक वर एकतर्फी प्रेम झाले होते. ही गोष्ट तर निक सुद्धा स्वीकारतो की, प्रियांकाची आणि त्याची भेट जास्त वेळा झाली नव्हती. कारण ते दोघेही एकदा भेटले की नंतर खूप मोठा ब्रेक यायचा. असेच नेहमी व्हायचे.

तेव्हा एका सुंदर मुलाखतीमध्ये निक जोनस ने सांगितले की, तो एकदा प्रियांका सोबत Dodgers गेममध्ये गेला होता. त्याच वेळी त्याला प्रियांका विषयी फिल झाले होते. त्या भेटीनंतर 48 तासांनंतर दोघांनीही एकमेकांजवळ आपापल्या प्रेमाची कबुली दिली आणि एकमेकांना “आय लव्ह यू” पण म्हटले. त्यानंतर मग काय त्या दोघांनीही एकमेकांना लग्नाचे वचन दिले व लवकरच एकमेकांसोबत विवाहबद्ध सुद्धा झाले.

READ  अभिनेत्री सनी लिओनीने केले खूपच हॉ'ट आणि ग्लॅमरस फोटोशू'ट, हा व्हिडिओ तर होतोय खूपच व्हायरल...

image?url=https%3A%2F%2Fstatic.onecms.io%2Fwp content%2Fuploads%2Fsites%2F20%2F2020%2F12%2F01%2Fpriyanka chopra 2000

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले, तर ती सध्या आपल्या “अनफिनिश्ङ” या नवीन पुस्तकामुळे सध्या प्रसिद्धीत आहे. तर या बुक मध्ये तिने आपल्या पर्सनल लाइफशी संबंधित सर्व घटनांचा उल्लेख केला आहे. ज्यामधील एक किस्सा प्रियांका व निक यांच्या क्यूट लव्हस्टोरीचा आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment