बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनसचा होणार आहे घटस्फो’ट? प्रियांकाने केला खुलासा…

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अनेक क्यूट कपल्स आहेत. त्यापैकी सर्वांत फेमस कपल अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस. या दोघांचीही केमिस्ट्री काही अनोखी आहे. पण हल्ली मॉडर्न अभिनेत्री प्रियांका आणि निक यांच्या घ’ट’स्फो’टा’च्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे सर्वजण प्रियांका चोप्रा ला विचारत आहे की, निक सोबत तिचा घ’ट’स्फो’ट झाला आहे का?

त्याचे झाले असे की, ट्विटर वर एका व्यक्तीने जमीला जमाल हिला अभिनेत्री प्रियांका चोप्रा असे समजले आहे. त्यानंतर जमीला हिने असे रिएक्शन दिले आहे की, प्रियांका चोप्रा तिची प्रतिक्रिया पाहून आपले हसू थांबवू शकली नाही.

spl5047019 014 1544025243

एका फॅनने जमीलाला विचारले की, निक जोनस आणि जमीला जमालचा घ’ट’स्फो’ट झाला आहे का? यावर जमीला हिने लिहिले आहे की, एक भारतीय महिला प्रियांका चोप्रा, जी माझ्यासारखी मुळीच दिसत नाही.

READ  गायिका कार्तिकी गायकवाडचा साखरपुड्याची फोटो होत आहेत तुफान वायरल, इथे पहा फोटो...

मला असे वाटते की, ते दोघेही एकमेकांसोबत खूप छान दिसतात आणि ते खूप चांगले आहेत. हे ऐकून अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला खूप हसू फुटले. तेव्हा मात्र अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने सिद्धार्थ की, लॉस एंजल्स एअरपोर्टवर हॉलीवुड मीडिया ने तिला प्रियांका चोप्रा असे समजले.

nick jonas

अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही तर आता लंडन मध्ये आहे. तिथे ती “सीताङेल” या फिल्मचे शू’टिं’ग करत आहे. तर या फिल्मचे ङायरेक्शन रुसो ब्रदर्स करत आहेत. हल्लीच तिने “टेक्स्ट फॉर यू” याचे शू’टिं’ग पूर्ण केले आहे.

याव्यतिरिक्त “मॅट्रिक्स 3” मध्ये सुद्धा ती दिसणार आहे. तर प्रियांका चोप्रा हिचा “द व्हाइट टायगर” हा चित्रपट हल्लीच नेटफ्लिस्कवर रिलीज झाला आहे.

READ  महेंद्र सिंग धोनीच्या या अफेअर्स बद्दल खूपच कमी लोकांना माहित आहे, या अभिनेत्रीबद्दल तर धोनीने उघडपणे सांगितले होते!

GettyImages 1158018085

इतकंच नव्हे तर हल्लीच तिचे “अनफिनिश्ङ” हे बुक सुद्धा पब्लिश झाले आहे. तर जमीला जमील ही “मैरी मी” देखील आपल्याला दिसेल. या फिल्म मध्ये तिच्या सोबत जेनिफर लोपेज, ओवेन विल्सन, सारा सिल्वरमैन, जॉन ब्रेङली, मिशेल बटेऊ आणि मलूमा या मुख्य भूमिकेमध्ये असतील.

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील आपली दे’सी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने हॉलीवुड मध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. तिने अमेरिकन सिंगर आणि एक्टर निक जोनस सोबत लग्न केले आहे. या कपलच्या लग्नाला आता 2 वर्ष पूर्ण झाली आहेत व त्यांचे नाते खूप सुंदर आहे.

priyanka chopra 2000

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मागे कपड्यांशिवाय धावत गेली होती ही प्रसिद्ध अभिनेत्री, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

Leave a Comment