बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने केला ध’क्कादायक खुलासा, म्हणाली, “या दिग्दर्शकाने मला…”

“अनफिनीशड मे’मो’इ’र” अर्थात न संपणारी आठवण अशा प्रकारचं शिर्षक देत अभिनेत्री प्रियंकाने तिच्या आजवरच्या आयुष्यात घडलेल्या प्र’सं’गां’चं व तिने मिळवलेल्या यशाचं पुस्तक प्रकाशित केलं आहे.

26ad8ff91ce0897c5ee1edcdbf72cd16

गेल्या 24 तासाभरातच त्याचं प्रकाशन झालं आणि अनेकांच्या वाचणात तिच्या आयुष्यातली आजवरची पाने तिच्या नजरेतून पहायला मिळाली. खऱ्या अर्थानं पुढे उ’घ’ड’की’स आलेली बाब म्हणजे हळूहळू या पुस्तकाच्या शेवटच्या पानापर्यंत तिच्या नजरेतून सिनेसृष्टीतल्या प्रवासाचे कोणकोणते वा’ई’ट बाबींचे पैलू समोर येतील हे थोडसं च’की’त करणारं ठरू शकतं.

परंतु सध्याच्या घडीला तरी एक मोठी ज’ब’र’द’स्त ध’क्का देऊन जाणारी गोष्ट म्हणजे, प्रियंकाला एका हॉलीवुड दिग्दर्शकाकडून थेट तिच्या स्त’नां’ची स’र्ज’री करून घे असा सल्ला दिल्याची गोष्ट या पुस्तकातून उघड झाली आहे. या प्रसंगामुळे सोशल मीडियावर सर्वत्र वा’दं’ग मा’ज’ला असताना जेव्हा काही काळाने प्रियंकाला यावर उत्तर मागितले तेव्हा तिने सांगितले की, मला या विषयावर फारसं स्पष्टीकरण द्यायचं नाही.

READ  काय खरंच तमन्ना भाटिया करणार या पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न?

3600

परंतु महिलांच्या बाबतीत अशा घ’ट’ना सिनेसृष्टीत घ’ड’ता’त हे इतरांना व सिनेसृष्टीत काम करणाऱ्यांनाही समजावं त्याकरता हे लिहिणं गरजेच वाटलं. प्रत्येकाला आज खं’बी’र होण्याची गरज आहे, लोक तुम्हाला क’म’त’र’ता दाखवतात, तुम्हाला खाली खे’चा’य’चा डा’व’ही आ’ख’ता’त परंतु कशालाही ब’ळी पडू नका. बाकी मला स्पष्टता मांडायची होती, ती मी मांडली आहे. असंही प्रियंका म्हणाली.

प्रियंका चोपराने सांगितलेल्या गोष्टीव्यतिरिक्त म्हणायचे झाले तर तिने जो प्रसंग तिच्या पुस्तकात वर्णन केलेला आहे. तो काहीसा असा की, ती एका दिग्दर्शकाकडे गेली असताना दिग्दर्शकाने तिला पाहिलं, न्या’हा’ळ’लं. दोघांमधे कामाविषयी गप्पादेखील झाल्या. त्यानंतर दिग्दर्शकाने तिला उभं राहूल पूर्ण गोल फिरायला सांगत तिला पाहून घेतलं. आणि त्यानंतर त्यांनी थेट तिला तू ब्रे’स्ट स’र्ज’री करून घे असा स’ल्ला दिला.

READ  आपल्या पतीपेक्षाही खूप श्रीमंत आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, तरी पण करत नाही घमंड, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री!

Piggy Chops Becomes Spiritual

याशिवाय आश्चर्याची बाब म्हणजे, दिग्दर्शकाने तिला तिचा पार्श्वभाग आणि तोंडाचा ज’ब’डा’देखील ठी’क करून घेण्याचा स’ल्ला दिला होता. लॉ’स एंजेलीसधील एका डॉक्टरचं नाव सुचवत त्यांच्याशी भेट घेण्याचीही बात त्यांनी प्रियंकासमोर मांडली होती.

प्रियंका त्या घ’ट’ने’ने बरीच है’रा’ण आणि बे’चै’न झाली होती. त्या दिग्दर्शकाच्या अशा बोलण्याने तिच्यात तिला स्वत:मधे उ’णि’वां’ची जाणिव होऊ लागली होती. प्रियंका आज एका वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे. तरीदेखील जर तिला अशा पद्धतीच्या गोष्टींना सामोरं जावं लागतं असेल तर ही निश्चितच फार वि’चि’त्र बाब आहे. प्रियंका “द व्हाईट टायगर” या सिनेमात नुकतीच राजकुमार राव या अभिनेत्यासोबत झ’ळ’क’ली होती.

priyanka berlin 01

प्रियंका लवकरच तिच्या आणखी काही विविध प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून सर्व रसिकप्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे निश्चित आहे. परंतु त्याआधी एवढ्या धा’ड’सा’ने तिने तिच्या पुस्तकामधून जे काही स’द्य’स्थि’ती’ती’ल वर्णन समोर मांडले आहे. त्याची निश्चितच स्तुती करावी लागेल.

READ  बॉलिवूड मधील या प्रसिद्ध कलाकारांना आहेत खूपच भयंकर व्य'सने, या अभिनेत्रीला तर...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment