“…नाहीतर निक माझा जीव घेईल” प्रियांका चोप्राला वाटते या कारणामुळे आपल्या पतीची भीती…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीची ढिंकचाक मॉर्ङन अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही एक पॉप्युलर अभिनेत्री आहे. प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनस सोबत विवाह केला आहे. हे एक बेस्ट कपल म्हणून देखील ओळखले जाते. परंतु प्रत्येक कपल मध्ये अशा काहीतरी गोष्टी नक्कीच असतात. ज्या त्यांच्या नात्यात वाद निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतात. अगदी त्याचप्रमाणे निक आपला जीव कोणत्या कारणाने घेऊ शकतो, हे प्रियांका चोप्राने स्पष्ट सांगितले आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने बुल्गारी या ब्रँडच्या नवीन कलेक्शनच्या लॉन्चिंग दरम्यान हजेरी लावली होती. यावेळी प्रियांकाने मुलाखत दिली होती. त्यावेळी तिला हा प्रश्न विचारण्यात आला. “तिला आतापर्यंत भेटवस्तू म्हणून कोणता दागिना खूप आवडतो?” त्यावेळी सुरुवातीला तर ती मस्करी करत म्हणाली की “मी जर माझी एन्गेजमेंट रिंग म्हटलं नाही तर….माझा पती निक मला मारून टाकेल, गंमत करते हो…”

See also  बॉलीवूड मध्ये येण्याअगोदर या अभिनेत्री होत्या खूपच लठ्ठ, या अभिनेत्रीला तर तुम्ही ओळखू ही नाही शकणार!

पुढे प्रियांका चोप्रा म्हणाली की,”मला माझी एन्गेजमेंट रिंग म्हणायचे आहे. कारण तसे तर मी जे दागिने घालते, त्याचा मी नेहमीच बारकाईने विचार करते. परंतु माझ्या एन्गेजमेंट रिंग सोबत खूप स्पेशल आठवणी जोडलेल्या आहेत. त्यामुळे माझी एन्गेजमेंट रिंग हाच माझा आवडता दागिना आहे, असे मी म्हणेन.”

अभिनेत्री प्रियांका चोप्राने 2018 मध्ये निक जोनस सोबत लग्न केले. प्रियांकाला तिची एन्गेजमेंट रिंग विकत घेता यावी, त्यासाठी निक ने आपले टिफनी स्टोर बंद केले होते. हॉलीवूड मीडियाच्या माहितीनुसार या एका रिंग ची किंमत 2 कोटींच्या आसपास आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  ऐश्वर्या रायच्या मुलीसोबत सोबत घडला हा गैरप्रकार, जाणून घ्या नेमकं काय घडलं...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment