घटस्फोटाच्या चर्चेनंतर या व्यक्तीच्या प्रेमात पडलीये प्रियांका चोप्रा, जाणून घ्या कोण आहे ती व्यक्ती…
बॉलीवुडच्या मायानगरीत स्वतःची अफलातुन ओळख बनवल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही हॉलीवूड च्या विश्वात सुद्धा चांगलीच झळकत आहे. तिच्या “द मॅट्रिक्स रिसरेक्शन” या नवीन चित्रपटाची चाहते खरंच खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. या परिस्थितीत ह्या चित्रपटाचा एक स्पॉट देखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये चक्क एक व्यक्ती प्रियांकाला ङोळा मारताना दिसत आहे.
“द मॅट्रिक्स रिसरेक्शन” या चित्रपटाचा ट्रेलर हा नुकताच समोर आला आहे. तर आता हा ट्रेलर खूप चांगला वायरल होताना दिसत आहे. आपल्याला या ट्रेलर मध्ये प्रियांका चोप्रा ची झलक पाहायला मिळते. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वीच तिने या चित्रपटातील नवा कोरा लुक आपल्या चाहत्यांसमोर आणला होता. तिच्या या लुक ची सर्वत्र चर्चा सुद्धा झाली होती.
तर आता ह्या चित्रपटाचा एक स्पॉट व्हिडीओ देखील समोर आला आहे. तिचा हा व्हिडीओ सुद्धा मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. यामध्ये प्रियांकाने मोठा चश्मा, टीशर्ट आणि स्कार्फ घातलेला दिसत आहे व ती कुणासोबत तरी बोलताना दिसत आहे. प्रियांका आपल्या हाताने इशारा करत त्या व्यक्तीकडे पाहते. त्यानंतर ती अभिनेता केनू रीव्सचं पात्र करणाऱ्या निओसोबत होती.
प्रियांका चोप्रा च्या लुक ला चाहत्यांची पसंती :
हा स्पॉट व्हिडीओ पाहिल्यावर बहुतेक चाहते खूप उत्साहित झाले आहेत. कित्येक युजर्सने या व्हिडिओवर कमेंट करत म्हटले आहे की, हा चित्रपट रिलीज होण्याची ते आणखी जास्त प्रतिक्षा करू शकत नाहीत. याआधी ट्रेलर मध्ये प्रियांका चोप्रा ही बराच वेळ दिसली नाही, त्यामुळे तिचे चाहते निराश झाले होते. तसेच पोस्टर रिलीज करताना सुद्धा प्रियांका चोप्रा चा लुक कुठेही दिसत नव्हता.
परंतु शेवटी तिने स्वतःचा लुक शेयर करून आपल्या चाहत्यांना खुश केले. तर मित्रांनो “द मॅट्रिक्स रिसरेक्शन” या चित्रपटात प्रियांका एका नवीन लुक मध्ये दिसणार आहे. त्याचप्रमाणे हा चित्रपट 22 ङिसेंबर 2021 रोजी युकेमध्ये प्रदर्शित होईल.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.