एकदा अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या मागे लागले होते ट’वा’ळ’खो’र मुले, पण प्रियांकाच्या वडिलांनी तिलाच दिली अशी शिक्षा कि…

बॉलीवुड इंडस्ट्री मध्ये कित्येक स्टार्स हे आपल्या अभिनय कौशल्याने व मा’द’क दिसण्यामुळेच अतिशय फेमस आहेत. त्यापैकीच एक बो’ल्ड व मनमोहक अदाकारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा. प्रियांकाने बॉलीवुड पासून ते हॉलीवुड पर्यंत अनेक चित्रपटांत काम करून आपले नाव कमावले आहे.

ती प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या कारणावरून प्रसिद्धीत असते. तसेच ती सोशल मीडियावर देखील बऱ्याच प्रमाणात एक्टिव असते. प्रियांका चोप्राच्या न्यू न्यू स्टाइलिश फोटोज् वर तर बॉलीवुड सेलिब्रिटीज सोबत जगभरातील लोक ल’ट’टु होतात.

सध्याच इंडस्ट्री मधील सुपरङुपरहिट हॅन्डसम अभिनेता ऋतिक रोशन यानेही प्रियांकाच्या फोटोवर आपले क्यूट रिएक्शन दिले आहे. लहानपणीच्या अनेक आठवणी या आपण हृदयात साठवून ठेवतो. मग या बालपणीच्या आठवणी कधी मजेदार तर कधी खो’ड’क’र असतात. तर कधी मात्र खूपच विक्षिप्त देखील असतात. मित्रांनो आज आम्ही तुम्हांला असाच एक कि’स्सा अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या बालपणीचा सांगणार आहोत.

प्रियांका चोप्रा जेव्हा 16 वर्षांची होती. तेव्हा काही ख’ट्या’ळ मुलांनी तिचा घरापर्यंत पा’ठ’ला’ग केला होता. परंतु जेव्हा तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. तेव्हा मात्र संपूर्ण घरात हं’गा’मा झाला होता आणि तिच्या वडिलांनी तिला अतिशय क’ड’क शि’क्षा दिली होती.

मीडियाच्या रिपोर्टस् अनुसार अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही 12 वर्षांची असताना अमेरिकेत शिक्षणासाठी गेली होती. परंतु त्यानंतर ती जेव्हा 4 वर्षांनी पुन्हा आपल्या घरी परतली. तेव्हा मात्र तिच्या लुकमध्ये खूप चेंजेस झाले होते.

प्रियांका वे’स्ट’र्न लुक मध्ये खूपच कमालीची दिसत होती व याच कारणावरून तिच्या परिसरातील काही मुलांनी तिला पाहत- पाहत अगदीच तिच्या घरापर्यंत पा’ठ’ला’ग केला होता. परंतु जेव्हा तिच्या वडीलांना हे सर्व समजले. तेव्हा मात्र त्यांनी प्रियांका चोप्रावर फि’टिं’ग मधील ङ्रेस घालण्यासाठी बं’ध’ने घा’त’ली होती.

एवढंच नव्हे तर प्रियांकाला खिङकीसमोर उभे राहण्यास देखील स’क्त म’ना’ई केली होती. हे सर्व प्रियांका चोप्राने स्वतःच आपल्या एका मुलाखतीत सांगितले आहे. तेव्हा प्रियांकाने सांगितले की, वडिलांच्या या क’ठो’र नि’र्ण’या’मुळे त्यांच्यासोबत माझे खूप भां’ड’ण झाले होते. व बरेच दिवस मी त्यांच्यासोबत बोलत देखील नव्हते.

आता अभिनेत्री प्रियांका चोप्राचे वडील या जगात नसले तरीही, ती त्यांची खूप आठवण काढते. कारण ती आपल्या वडिलांच्या अतिशय जवळची होती. प्रियांका चोप्राचे वडील अशोक चौहान यांचा मृ’त्यु 2013 मध्ये कँ’स’र’मुळे झाला होता.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment