बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची सासू आहे तिच्या पेक्षाही खूपच सुंदर आणि ग्लॅमरस, पहा तिचे सुंदर फोटो…
बॉलिवूड मध्ये आपल्या अभिनयाने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री जी आज अमेरिकेत नवऱ्या सोबत सेटल आहे तेही अगदी व्यवस्थित. तिचं नाव म्हणजेच प्रियांका चोप्रा.( priyanka chopra ) जी प्रियांका सतत काही न काही वरून सोशल मीडियावर चर्चेत असते.
या अभिनेत्री प्रियांका चोप्रा ने आता बॉलिवूड चं नाहीतर हॉलिवूड मध्ये सुद्धा पदार्पण केलेलं आहे. त्याची झलक ही लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तिचं स्ट्रगल काही कमी नाही. तिने काही वर्षांपूर्वी म्हणजेच २००० साली प्रियांकाने ‘मिस वर्ल्ड’ हा किताब पटकावला आणि तिला बॉलिवूडच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. प्रियांका हळूहळू आपलं अस्तित्व साकारत चालली होती. आणि तिला यश ही मिळत होतं.
कारण मिस झाल्या ने तिची खूप चर्चा सुरू झाली होती. त्याकाळी ती प्रसिद्धी च्या शिखरावर होती. पुढे एक वर्षांनी म्हणजेच २००३ साली ‘द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ या स्पाय’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिने पदार्पण केले. आणि पदार्पणातच तिने अवार्ड जिंकला. इथेच ती खरी यशस्वी ठरली. कारण २००३ साली अंदाज चित्रपटातील तिच्या भूमिकेने तिला त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला.
ही काही सोपी गोष्ट नाही. अनेक अभिनेत्री खूप संघर्ष करून ही लवकर त्यांना पुरस्कार मिळत नाही. तिने मात्र अभिनय उत्तम करून मिळवला. मग काय त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिची गाडी जी सुसाट सुटली ते सुटलीच. आज ती खूप लांबचा पल्ला गाठून आलेली आहे.
प्रसिद्ध लोकप्रिय अभिनेत्री प्रियांकाने हॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. म्हणजे तिने निक सोबत त्याच कारणांमुळे लग्न केले आहे की काय माहिती ? म्हणजे ती भारतीय चित्रपटात आता खूप कमी दिसते. किंचित कधीमधी दिसते.
एवढं खरं आहे की कुठेही जावे काम करावं लागतच.तिथे देखील आपल्या अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर तिने नाव कमावले. तिने गायलेल्या इंग्रजी गाण्यांचा अल्बमही बराच गाजला. आणि यामुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. आता हॉलिवूड मध्ये ती काय करिष्मा करतेय याकडे सर्वांचे म्हणजे तिच्या चाहत्यांना वाटत आहे. उत्सुकता आहे.
अनेकांना हाही प्रश्न पडतो की तिच्या लग्नाच्या आयुष्याबद्दल काहीतरी सांगा तर अभिनेत्री प्रियांका ने २०१८ साली तिने हॉलिवूडमधील गायक, गीतकार आणि अभिनेता निक जोनास बरोबर लग्न केले. सध्या ती त्याच्यासोबत न्यूयॉर्कमध्येच राहते. ती कधीतरी फक्त भारतात येते. नाहीतर सोशल मीडिया वरूनच भारतीय चाहत्यांना दर्शन देत असते.
तर या माहितीचं महत्व म्हणजे प्रियांका आपल्याला वाटत असेल की खूप हॉ’ट आणि सुंदर आहे. मान्य आहे; पण तिची सासू ही खूप ग्लॅमरस आहे. सुंदर आहे. प्रियांका आणि निक च्या सोशल मीडिया पोस्ट्समधून आपण तिच्या सासूला पाहिले आहे.
फोटो पाहिले असता आपल्या लक्षात येईल की प्रियांकाची सासू म्हणजेच डेनिस मिलर जोनास खूपच सुंदर दिसते. ती प्रियांका पेक्षाही सुंदर असल्याचे अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे. कारण चाहत्यांना माहिती आहे की प्रियांका ची सुंदरता कितपत आहे. तिची सासू मात्र अनेकांना भारी सुंदर वाट ते. आणि ते खरे आहे. फोटो वरून आपण पाहू शकतात.
त्यांच्या घराबद्दल म्हणजे निक च्या आई वडिलांबद्दल अनेकांना आज माहीत नसेल तर चला जाणून घेऊ. मूळच्या टेक्ससच्या असलेल्या डेनिस यांचे निकचे वडील गायक पॉल केविन जोनास यांच्यासोबत १९८७ साली लग्न झाले. त्यावेळी डेनिस केवळ १९ वर्षांच्या होत्या. २१ व्या वर्षी त्यांनी आपल्या पहिल्या अपत्याला जन्म दिला. निकच्या जन्माच्या वेळी त्या केवळ २६ वर्षांच्या होत्या.
निक आज प्रियांका पेक्षा लहान आहे; पण पैसा आणि प्रसिद्धी या बाबतीत निक चा हात प्रियांका सुद्धा धरू शकत नाही. तर अश्या आनंदी कुटुंबातील सर्वांना स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा. आतापर्यंत एवढंच. काळजी घ्या सुरक्षित रहा. वाचको तुम्ही सुद्धा. भेटू अशीच नवी माहिती घेऊन.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.