बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आहे तब्बल एवढ्या संपत्तीची मालकीण, संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मनोरंजन क्षेत्रातील सगळे सुपरस्टार कलाकार यांच्या कडे आज लाखो नाहीतर करोडो रुपयांनी प्रॉपर्टी आहे. त्यात बॉलिवूड मधील आघाडीचे सगळे अभिनेते अभिनेत्री आहेत. ज्यामध्ये आपण आज एका हिंदी लोकप्रिय अभिनेत्री ची संपत्ती किती आहे ? हे जाणून घेणार आहोत. जी आता परदेशी कलाकार नवरा करून तिकडेच राहत आहे. आता आपल्याला तिच्याबद्दल अंदाज आला असेल. तर त्या अभिनेत्री चं नाव आहे प्रियांका चोप्रा. ( priyanka chopra )

i have personal ambitions now priyanka chopra jonas 2019 10 06

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. जवळपास दोन दशकं आपल्या दर्जेदार अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रियांकानं हॉलिवूड सिनेसृष्टीतही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. प्रियांका सध्या यशाच्या शिखरावर आहे. (social media post) अन् त्यामुळेच तिच्या कमाईचा आकडाही दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. तिची एकूण संपत्ती पाहून तुमचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. कारण संपत्ती तेवढी आहे. केवढी ? तेच जाणून घेऊ चला.

See also  "तारक मेहता..." मालिकेतील या प्रसिद्ध कलाकाराने सोडली मालिका, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

Caknowledgeclub ने जाहिर केलेल्या एका रिपोर्टनुसार प्रियांकाचा 2021 मधील नेटवर्थ 30 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स म्हणजेच जवळपास 225 कोटी रुपये इतका आहे. शिवाय तिचा पती निक जोनस देखील चांगलीच कमाई करतो.

priyanka chopra jean cutoffs crop top outfit

त्यामुळे त्याची कमाई जर यामध्ये जोडली तर दोघं मिळून कमीतकमी 734 कोटी रुपये वर्षाला कमावतात. तसंच प्रियांकाकडे कोट्यवधींच्या गाड्या आणि भारतात अनेक ठिकाणी मोठमोठे बंगले आहे. ही अतिरिक्त गुंतवणूक 100 कोटींच्या आसपास आहे.

अन् गेल्या काही काळात सोशल मीडियावर देखील तिचा भाव वधारला आहे. बघा, म्हणजे प्रियांका फक्त सोशल मीडियावर इंस्टा फेसबुक च्या पोस्टवरून चं एवढे कमावते. ती संपत्ती च्या बाबतीत बॉलिवूड मध्ये चांगलीच आघाडीवर आहे.

EHJK3 9UwAA BFe

अलिकडेच हॉपरएचक्यू या वेबसाईटनं सोशल मीडियावरील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींची यादी जाहिर केली होती. या सेलिब्रिटींना इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यासाठी किती रुपयांचं मानधन दिलं जातं याचं संशोधन त्यांनी केलं. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा 27 व्या स्थानावर आहे. प्रियांका चोप्रा ने निक सोबत लग्न करून अमेरिकेत आपला संसार आलिशान घरात थाटलेला आहे. ती कधीतरी भारतात येत असते.

See also  अभिनेत्री राखी सावंतने भर रस्त्यात केला कं'डोमचा प्रचार, एक जण म्हणाला, "हे कसं वापरायचं?"

वेब साईटनं केलेल्या दाव्यानुसार तिला एका पोस्टसाठी कमीतकमी 3 कोटी रुपयांचं मानधन दिलं जातं. या पार्श्वभूमीवर विचार करता प्रियांका वर्षाला कमीतकमी 1 हजार कोटी रुपयांची कमाई करते. इतकी जास्त कमाई करणारी ती भारतातील पहिलीच अभिनेत्री आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

priyanka nick cover photo d0814b635cd44e1fb6bf6cca4f1b3b53

प्रचंड लोकप्रिय आणि संपत्ती असलेली अभिनेत्री आहे. कारण तिने आज पर्यंत ज्या काही सिनेमा मध्ये काम केलेले आहे ते सगळेच लोकप्रिय झालेले आहेत. नी बॉक्स ऑफिस वर ही धमाल केलेली आहे. त्यामुळे आज ती एवढी श्रीमंत सेट अभिनेत्री कलाकार आहे. तिला तिच्या पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडुन खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment