प्रियांका चोप्राने शिव्या देत पती निक जोनसला गाडीतून बाहेर ढकलले? कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सर्वसामान्य लोकांची लग्न झाली तर घरचे सुद्धा विचारत नाही. त्यांच्यात मग काही का होईना. पण कलाकार लोकांच्या आयुष्यात काही थोडं जरी घ’ड’लं रे घडलं तर इकडं रसिकांच्या मनात सगळीकडे ते वाऱ्या सारखं पसरत जातं. एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्रीने मागील काही वर्षी हॉलिवूड वाल्याशी लग्न केलं.

संसार ही सुखाचा चालू पण त्यांच्या बाबत एक गोष्ट सतत व्हायरल होत आहे. ती अभिनेत्री कोण ? हे कदाचित कळलं ही असेल नसेल तर सांगतो प्रियांका चोप्रा आणि अभिनेता नवरा तिचा म्हणजे निक जोन्स. तर नेमकं काय प्रकरण झालं त्यांचं जे व्हायरल होतय. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

See also  प्रेमामध्ये मुलींना मुलांकडून हवी असते ही गोष्ट, ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही...

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. प्रियांकाने सोशल मीडियावर लग्नातील फोटो शेअर करत निकसाठी एक पोस्ट शेअर केली होती.

आता प्रियांका एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. या चर्चा तिने निकला गाडीतून खाली उतरवण्यास सांगितल्यामुळे सुरु झाल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर प्रियांका आणि निकच्या नात्याबद्दल जोरदार चर्चा सुरु आहेत. या चर्चा प्रियांकाने निकला अ’प’श’ब्दां’चा वापर करत कारमधून उतरण्यास सांगितल्यामुळे सुरु झाल्या आहेत.

priyanka chopra and nick jonas arrive at the premiere of news photo 1129061905 1558386227

एकीकडे प्रियांका आणि निक यांच्यामध्ये वा’द सुरु आहेत असे म्हटले जात आहे तर दुसरीकडे हे सर्व त्यांच्या आगामी चित्रपटाचा भाग असल्याचे म्हटले जात आहे. म्हणजे एका प्रकारे प्रमोशन अँगल ने वे’ड्या’त काढल्या सारखं आहे.

See also  या अभिनेत्रीने शॉर्ट स्कर्ट घालून सोशल मीडियावर घातला धूमाकूळ, युजर्सने तिला चांगलीच शिकवली अक्कल...

हे सर्व प्रियांका आणि निकच्या रियल लाइफमधील नसून रिल लाइफशी संबंधीत असल्याचे समोर आले आहे. ‘डेली डॉट कॉम’ने दिलेल्या वृत्तानुसार निक आणि प्रियांका त्यांच्या आगामी चित्रपटाच्या टेक्स्ट फॉर यू (Text For You)च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटातील एका भागात प्रियांकाने असे केले आहे.

 

‘टेक्स्ट फॉर यू’ या चित्रपटात पहिल्यांदा प्रियांका आणि निक एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटातील एका सीन दरम्यान ते दोघे एकत्र कारमध्ये बसलेले असतात.

त्यानंतर त्यांच्यामध्ये वा’द होतो आणि प्रियांका अ’प’श’ब्द वापरत निकला कारमधून खाली उतरवते. हा त्यांच्या आगामी चित्रपटाचा एक भाग आहे. तर आपण वाचकांनी काहीही गैरसमज करून घेऊ नये आणि एकमेकांच्या समर्थकांनी वा’द’वि’वा’द घालू नये. अश्या गमती जयंती होत असतात.

See also  सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने केली बॉयफ्रेंडसोबत रात्रभर पार्टी, पार्टीचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...

prick

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment