प्रियांका चोप्राच्या अमेरिकेतील हॉटेलमधली वडापावची किंमत ऐकून विश्वासच बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या बॉलिवूड मधील एक भारतीय अभिनेत्री खूप चर्चेत आहे. जी सध्या नवऱ्या बरोबर परदेशात राहतेय. तिचं नाव आहे अभिनेत्री प्रियांका चोप्रा ( priyanka chopra ). जिला कोण नसेल ओळखत ? सर्वांची क्वीन अभिनेत्री आहे ती. भारतात तर तिचे करोडो चाहते आहेत. तरुणांमध्ये तर ती खूप फेव्हरेट आहे. तर तिने निक जोन्स म्हणून परदेशी मुला बरोबरच लग्न केलं आणि तिकडेच स्थयिक झाली; पण आता तिथं बॉलिवूड बगळता दुसरं काय काम करत असल बरं असा चाहत्यांना प्रश्न पडला.

तर प्रियांका चोप्रा चे तिकडे बरेच व्यवसाय आहेत. ज्यामध्ये भारतीय पदार्थ देणारं हॉटेल सुद्धा तिने चालू केलेलं आहे. पण आपल्याला हे माहिती असणार ये 10 रुपयांत भेटणाऱ्या वडापावला तिच्या हॉटेलात टिकडच्याना किती रुपये द्यायला. अहो तिकडे किती हजार आणायचे आणि तिथला वडापाव खायचा. हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत. म्हणजे साधारण रेग्युलर किती डॉलर. ते.

pjimage (23) 1616648919312 1616648926433

जेव्हा अनेकांना कळलं की आता प्रियांका ने सुरू केलेल्या हॉटेलात परदेशातल्या वडापाव , समोसा आणि इतर भारतीय पदार्थ मिळणार आहे. तेव्हा तिथे राहणाऱ्या आणि इथं राहणाऱ्या सर्वांनीच सोशल मीडियावर चर्चा सुरू केली. लोकप्रिय अभिनेत्री प्रियांकाच्या या हॉटेलात अमेरिकेतील नागरिकांना आणि तिथे राहणाऱ्या भारतीयांनाही अस्सल भारतीय पदार्थांची चव चाखायला मिळते आहे.

See also  अभिनेत्री जान्हवी कपूरचे बिकनीवरील सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो तुफान व्हायरल...

या हॉटेलात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. अलिकडेच ख्यातनाम निर्माती लोला जेम्स यांनी देखील सोनाला भेट दिली होती. जसं जसं त्या हॉटेल ची चर्चा होत आहे त्यामुळे हॉटेल व्यवसाय प्रियांका चा जोमाने चालू आहे. आता अनेकजण म्हणत आहेत प्रियांका ने भारताच्या खायच्या सर्वच गोष्टी मिळतील असे हॉटेल सुरू करावे; पण पैसे ही मापात असावेत.

Vada Pav scaled

जेव्हा काही सेलिब्रिटी प्रियांकाच्या हॉटेलात आले यावेळी त्यांनी वडा पावची चव चाखली. तसेच त्यांनी भेळ, चाट आणि बरेच पदार्थ खाल्ले. याविषयी लोला यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ‘न्यूयॉर्कमध्ये असलेले हे सोना अप्रतिम चवीचे हॉटेल आहे. येथे रुचकर आणि चविष्ट जेवणाचा आस्वाद नक्की घ्या.’ बघा, म्हणजे प्रियांका ने इथे असताना बॉलिवूड मध्ये अभिनेत्री म्हणून काम केलं आणि आता तिकडे हॉटेल व्यवसायात पदार्पण केले आहे.

See also  तीन अफेअर्स आणि दोन लग्नं करूनही आज एकाकी जीवन जगतोय हा प्रसिद्ध अभिनेता, कारण ऐकून थक्क व्हाल!

आता आपल्या सर्वांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की तिच्या हॉटेलात मिळणाऱ्या पदार्थांच्या किमती काय आहेत ? पाणीपुरी, डोसा, कुल्चा यांसारखे लोकप्रिय भारतीय पदार्थ या हॉटेल मेनूमध्ये आहेत. अर्थात हे अस्सल भारतीय आणि जीभेचे चोचले पुरवणारे पदार्थ जर तुम्हाला चाखायचे असतील तर खिसा रिकामा करण्याची तयारी हवी.

965192 priyanka chopra

कारण मुंबईमध्ये जो वडा पाव अगदी महागातला म्हटला तरी ३० रुपयांच्या वर जात नाही. परंतु प्रियांकाच्या या सोना हॉटेलमधील वडापावची चव घ्यायची असेल तर त्यासाठी १४ डॉलर्स म्हणजे १ हजार ३९ रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर सामोसासाठी ही तेवढेच पैसे खर्च करण्याची तयारी हवी. कसं आहे ज्यांच्याकडे पैसाच पैसा आहे. त्यांना तिथे जाणून खावं. जिथं पैसे नसतात म्हणून 10 रुपयांत मिळणारा वडा पाव आता हजार रुपयाला मिळतोय. कोण काय करेल याचा काहीच भरवसा नाही.

आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की प्रियांकाच्या हॉटेलमधील मेन्यू कार्डमध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश आहे ? चला तर मग जाणून घेऊ सविस्तर आणि त्यांच्या किंमती कशा आहेत तेही पाहून घेऊ. समर कॉर्न भेल, हॅश ब्राऊन, आलू टिक्की, वडापाव, सामोसा, मटन एग, यांसारखे पदार्थ १४ डॉलर्सना तर श्रीखंडासाठी १२ डॉलर्सना आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा चं म्हणणं आहे की भारतीय संस्कृती परदेशात पोहचायला हवी. त्यांना आवडीने खायला हवी.

See also  ‘लगान’ चित्रपटातील या अभिनेत्यावर पत्नीचा गंभीर आरोप, माझ्या नवऱ्याचं या अभिनेत्री सोबत अफेअर होतं...

WhatsApp Image 2021 03 27 at 9.26.38 AM

अभिनेत्री प्रियांका चोप्रा ने सुरू केलेल्या हॉटेलात वेगवेगळे पदार्थ देखील मिळतात. आणि ते सगळे भारतीय आहेत. तिला कळलं होतं की जे काही असेल तर भारतीय संस्कृती मधूनच गोष्टी घ्याव्या लागतील. त्यामध्ये मसाला एग, एग अँड चीज डोसा, मशरुम भुर्जी आणि देसी एग बेनेडिक्ट या पदार्थांचा समावेश आहे.

याच्या किंमती १८ ते २२ डॉलर्सच्या घरात आहेत. तर मोठ्या थाळीची किंमत १८ ते २८ डॉलर इतकी आहे. याशिवाय गोड भारतीय पदार्थांमध्ये खीर, मँगो पॅशन सरबत अशा विविध पदार्थांचा समावेश आहे. तर जे भारतीय परदेशात म्हणजे अमेरिकेत आहेत त्यांनी नक्की हे हॉटेल ट्राय करावे.

या निमित्ताने लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा ला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा !… व्यवसाय करणे हेही एका विशिष्ट वेळी खूप गरजेचे असते. आणि अनेकांनी सेलिब्रिटी यांनी पैसे कमवून उद्योग क्षेत्रात उतरणयाची तयारी सुरू केलेली आहे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment