बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने अचानक विकले तिचे भारतातील सगळे घर, कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड मध्ये एका अभिनेत्री ची कायम चर्चा असते. जिचं नाव आहे प्रियांका चोप्रा ( priyanka chopra ). ती सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असते. तिच्या चाहत्यांना ती उत्तरे देत असते. सध्या तिने तीन वर्षांपूर्वी निक जोन्स सोबत लग्न करून परदेशात सुखी संसार आणि कामे सुरू केलेली आहेत.

ती लग्न केल्यापासून नवरा निक आणि त्याच्या घरच्यांन सोबत अमेरिकेत राहते. अलिकडच्या काळात प्रियांकाचं भारतात येणंही कमी झालं आहे. पण ती भारतात येणार आहे. कारण, इथे तिची आई मधू चोप्रा राहतात. ती आईला भेटायला येत असते.

priyanka chopra jean cutoffs crop top outfit

पण येण्याचं प्रमाण मात्र खूप कमी झालेले आहे. अश्यात आता एक नवी बातमी तिच्या बाबत व्हायरल होत आहे आणि ती म्हणजे की प्रियांकाने एक निर्णय घेतल्याचं समोर आल्यानं ती पुन्हा मुंबईत येणार की नाही.

See also  'कुली' चित्रपटात अमिताभ बच्चन यांची लहानपणीची भूमिका साकारणारा हा मुलगा आज आहे 300 कोटींच्या कंपनीचा मालक...

म्हणजे तिने आईला ही तिकडेच शिप्ट करण्याचा विचार केलाय की काय देव जाणू. आता ती नवं काय पाऊल टाकणार याकडे अनेकाांचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण ती सध्या तिच्या घराबाबत वेगळाच विचार करताना दिसत आहे. मुंबईत असलेली घरे विकत आहे. कारण अजूनही स्पष्ट नाहीच.

priyanka chopra 1558083767

प्रियांका चोप्रा ही काय कमी पैसे वाली नाही. ती जरी अमेरिकेत राहात असली तरी तिची मुंबईत बरीच प्रॉपर्टी आहे.बॉलिवूड मधून तिने जेवढं कमावले त्यातून या सर्व घेतल्याचं समोर येत आहे. तिचा एक जुहूमध्ये असलेला बंगला तिने जॅकलिन फर्नांडिसला भाड्याने राहायाला दिला आहे. शिवाय तिच्या इतरही काही प्रॉपर्टीज आहेत, त्यातल्या दोन प्रॉपर्टी प्रियांकाने विकल्या आहेत.

ती भाड्याने देऊ शकत होती पण तिने तस नाही केलं. सरळ विकून च टाकले. वर्सोवा इथे राज क्लासिक इथले दोन आपर्टमेंट्स तिने विकल्याची बातमी आहे. या दोन्ही प्रॉपर्टीची मिळून सात कोटी रक्कम होते. शिवाय, ओशिवरा इथे असलेलं एक ऑफिसही तिने 2 लाख 11 हजार रुपयांसाठी भाड्याने दिलं आहे. म्हणजेच सध्या हे असं काही करताना प्रियांका चोप्रा च्या डोक्यात नेमकं काय गणित चालू आहे हे लक्षात मात्र अजूनही येत नाही.

See also  "तारक मेहता..." मधील जेठालालची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे खूपच सुंदर, फोटो पाहून थक्क व्हाल!

Jacqueline Fernandez moves into Priyanka Chopras Mumbai home worth Rs. 7 crores

अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही मात्र इकडे कधीच लक्ष देत नव्हती. ती एकदा की अमेरिकेत गेली की मग आईला भेटायला नाहीतर काही कामानिमित्त चं यायची; पण आता येऊन ध’ड’ध’ड विक्री आणि भाड्याने देणे हे कश्याचे संकेत आहेत. खरंतर प्रियांकाला घरं घ्यायला खूप आवडतात. पण आता मात्र तिने घरं विकण्याचा सपाटा लावला आहे. याच्यामागंच कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

प्रियांका तर गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिकेत राहते. इथले सगळे व्यवहार तिची आई मधू चोप्रा पाहतात. म्हणजे प्रियांका ने तिकडून आईच्या मदतीने हे विक्री चे सगळे व्यवहार पार पाडले. त्यांनीच हे विक्रीचे व्यवहार केले. प्रियांका लवकरच अमेरिकेतून काही दिवसांसाठी भारतात येईल असं कळतं.

nick jonas priyanka chopra outfits 2021 billboard awards

निक जोनास सोबत लग्न केल्यानंतर प्रियांकाचा अमेरिकेतला व्याप वाढला. तिची अनेक हॉलिवूडच्या कार्यक्रमांना हजेरी लागू लागली. लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा आज जरी जगभरात बॉलिवूड मधून हॉलिवूड मध्ये जात असली तरी तिचं भारताशी जन्माचं नातं आहे.

See also  अनिल कपूरच्या 'मिस्टर इंडिया' मधील छोटी टीना आता आहे 2 मुलांची आई, आज अशी दिसते ओळखणेही झाले क'ठी'ण...

तर अश्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणून कामे पाहिलेल्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा ला पुढच्या वाटचाली साठीच्या हार्दिक शुभेच्छा !…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment