या कारणांमुळे निक जोनस मारून टाकू शकतो अभिनेत्री प्रियांका चोप्राला, कारण जाणून हैराण व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस सध्या अमेरिकेत सुखी संसारात रमले आहेत. त्यांचे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यावरून भारतात राहणारे चाहते अंदाज लावतात की ते तिकडे कसे राहत असतील. प्रियांका चोप्रा ही एका कामानिमित्त अमेरिकेत गेली होती, जिथे तिची ओळख निक सोबत झाली. त्यांची ओळख मैत्रीत बदलली आणि मैत्री प्रेमात. मग काय त्यांचं प्रेम पुढे डायरेक्ट लग्नात बदललं. दोघांनी भारतीय आणि अमेरिका पध्दतीने लग्न केलं.

त्यावेळी प्रियांका चाहत्यांच्या कडून ट्रोल झाली होती. कारण तिने परदेशी नवरा बघितला म्हणून. पण नंतर तर ती तिकडेच राहायला गेली. आता तर तिचे तिकडं एक मोठं रेस्टॉरंट आहे. आणि ती सध्या तिकडचे काही प्रोजेक्ट करत आहे. याचसोबत भारतीय सिनेमे सुद्धा काही तिच्या येणार आहेतच.

See also  प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय लवकरच लग्नबंधनात अडकण्याची शक्यता, जाणून घ्या कोण आहे नवरदेव?

आज आपण जाणून घेणार आहोत की एका मुलाखतीत प्रियांका ला प्रश्न केला आणि त्या प्रश्नावर तिचं उत्तर होतं की रिंग चं नाव नाही घेतलं तर निक मला मारून टाकील. चला सविस्तर जाणून घेऊयात हे प्रकरण. प्रियांका चोप्रा या प्रसिद्ध हिंदी मधील अभिनेत्री ला एका मुलाखतीत प्रश्न विचार न्यात आला की, ” आतापर्यंत भेटवस्तू म्हणून असा कोणता दागिना आहे, जो तिला प्रचंड आवडतो?’ सुरुवातीला विनोद करत प्रियांका म्हणाली,

“जर मी माझ्या एंगेजमेंटची रिंग म्हटलं नाही तर माझा नवरा निक जोनस मला मारून टाकेल. गंमत, करते” गंमत केली हे जरी कबूल केलं असलं तरी तिच्या उत्तरावरून हे स्पष्ट होत आहे की प्रियांका निक ला किती घाबरते ती. तिचं हे स्टेटमेंट सध्या इकडच्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

See also  खलनायकाची भूमिका गाजवून या सुपरस्टार अभिनेत्यांनी फक्त मराठीतचं नव्हे तर हिंदी चित्रपट सृष्टीतही आपला डंका वाजवला होता! बाई वाड्यावर याने तर...

बरं ती एवढंच म्हणलेली नाही तर पुढेही बरीच काही बोलली आहे. ज्यामध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा म्हणाली, “मला माझी एंगेजमेंट रिंग म्हणायचे आहे कारण, ती अनपेक्षित होती. एवढंच नाही तर जे दागिने मी घालते त्याविषयी मी नेहमी विचार करते. प्रियांका चोप्रा ने 2018 साली निक सोबत लग्न केलं आहे. निक आणि प्रियंका हे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतात. त्यांची सोशल मीडियावर बरीच चाहते आहेत. जे कायम त्यांच्या संपर्क मध्ये राहत असतात.

तर निक मला या कारणांमुळे मारून टाकेल हे प्रियांका चं स्टेटमेंट मात्र विनोदी होतं हेही शंभर टक्के खरं आहे. बाकी दोघांना शुभेच्छा पुढील भविष्यात ल्या वाटचाली साठी.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment