प्रियांका चोप्राने केला मोठा खुलासा म्हणाली, “माझे वडील मस्जिद मध्ये गाणी म्हणायचे”; कारण जाणून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील आपली मॉडर्न क्वीन अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही ह’ल्ली खूपच फॉर्म मध्ये आहे. तिचा व्हाईट टायगर हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी थेट पोहोचला आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री प्रियांकाचा ओपरा विन्फ्रे सोबत इन्टरव्हयू झाल्याने ती आणखी चर्चेत आली आहे. या दरम्यान झालेल्या या मुलाखतीत तिने अनेक जाती- धर्माविषयी बोलणे केले.

तेव्हा प्रियांकाने सांगितले की, तिचे वडील अशोक चोपङा हे मस्जिद मध्ये गाणी देखील म्हणायचे. त्यामुळे मित्रांनो आता तिच्या या बोलण्यामुळे तिला सगळीकडे ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असणारी ही अभिनेत्री काही अंशतः वा’दा’च्या भो’वऱ्या”त सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रियांका चोप्रा च्या युजर्सने तिच्या वडिलांच्या मस्जिद मधील गाणे म्हणण्याविषयी बोलण्यावर आता प्रश्न उपस्थित केले आहेत. इतकंच नव्हे तर आता तिचे युजर्स चक्क मस्जिदचे नाव देखील विचारत आहेत.

See also  जेव्हा अभिनेत्री सनी लियोनी बोलते चक्क मराठी, ऐकूनच लावाल तुम्हीपण डोक्याला हात...

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या या म्हणण्यावर तिच्या एका युजर्सने विचारले की, “तुमचे वडील खरंच मस्जिद मध्ये गाणी म्हणत होते, मला त्या मस्जिदचे नाव सांगता का प्लीज?” तर दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, “मस्जिद मध्ये गाणी म्हणायची परवानगी असते का? मला तर हे आताच माहित झाले.” तर तिच्या बाकी युजर्सने म्हटले आहे की, “प्रिय प्रियांका चोप्रा मस्जिद मध्ये गाणी म्हटल्याने इस्लाम धर्माप्रती जागरूकता कशी निर्माण होऊ शकते. भारतात अनेक वर्षांपासून तुम्हांला तुमच्या शेजारच्या मुस्लिम धर्माविषयी माहिती नाही का?”

09 04 0656900763

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने ओपरा विन्फ्रे सोबतच्या मुलाखतीमध्ये सांगितले की, मला असे वाटते की, भारतात राहून आध्यात्मशी न जुळणे हे खूप कठीण आहे. तुम्ही अगदी योग्य म्हणत आहात. अनेक धर्म येथे आहेत. त्यानंतर प्रियांका चोप्रा म्हणते की,” माझे सर्व शिक्षण हे कॉन्व्हेंट शाळेतून झाले आहे. जेव्हा मी शाळेत गेली, तेव्हा मला ख्रिश्चन धर्माविषयी माहिती मिळाली. मी एका हिंदू परिवारात मोठी झाली आहे. त्यामुळे मला याविषयी सर्व काही माहिती आहे. अशाप्रकारे आध्यात्म हा भारतातील एक खूप मोठा हिस्सा आहे. त्यामुळे आपण तो टाळू शकत नाही.

See also  तीनदा नापास झालेले ‘हे’ मुख्यमंत्री बीएला विद्यापीठात पहिले आले होते...

09 03 5169713412

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment