अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्याच भावंडांवर केला धक्कादायक आरोप, म्हणाली, “मला…”

कोरोना लॉकडाउन मध्ये थोडी मोकळीक दिली आहे, तरी पण बरेच लोक अद्याप त्यांच्या घरातच असून सोशल मीडियावर सध्या खूप ऍक्टिव्ह आहेत, दरम्यानच्या काळात जुन्या मुलाखती, व्हिडिओ, कथा आणि कहाण्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत, अशीच एक विश्व सुंदरी अभिनेत्री प्रियांका चोप्राची एक कहाणी व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती स्वत: आपल्या वैयक्तिक आयुष्या बदल आणि कुटुंबा संबंधित काही गोष्टी सांगत आहे.

प्रियंका चोप्राने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत एक विशेष स्थान निर्माण केले आहे, तिने खूप नाव कमावले आहे, पण सुरुवातीच्या काळात तिलाही खूप संघर्ष करावा लागला होता, त्याबद्दल एका मुलाखतीत प्रियांकाने उघडपणे बोलले आहे.

या मुलाखतीत प्रियांका चोप्रा तिच्या रंगाबद्दल बोलत आहे, तिने सांगितले की बालपणात तिच्या त्वचेच्या रंगामुळे तिला बरेच टो’म’णे ऐकावे लागले होते. प्रियंका म्हणाली की “माझे सर्व चुलतभाऊ गोरे होते, ते मला काळी-काळी म्हणून चि’ड’व’त असे आणि त्रा’स देत असत, कारण आमच्या कुटूंबात फक्त मी एकच होते जिचा रंग काळा होता, कारण माझ्या वडिलांचा रंग असा होता.”

अभिनेत्री प्रियांका चोप्रा ने असे म्हटले आहे की “माझ्या कुटुंबातील सर्व मुले मला काळी-काळी म्हणत असत, ज्याला कंटाळून मी वयाच्या १३ व्या वर्षापासून गोरे होण्याची क्रीम लावत असे जेणे करून माझा रंग बदलावा. या मुलाखतीत अभिनेत्री पुढे म्हणाली की “जेव्हा मी फिल्म इंडस्ट्री मध्ये आले, तेव्हा मला कळले कि मी खुपच सुंदर आहे, तसेच मला फेअरनेस क्रीमची गरज नाही, नंतर माझा आत्मविश्वास खूपच वाढला.”

प्रियंका चोप्राने बॉलिवूडमधील तिच्या सुरुवातीच्या काळातील सं’घ’र्षांबद्दल बोलताना कडवे अनुभव सांगितले, तेव्हा ती म्हणाली की “जेव्हा मी चित्रपटसृष्टीत आले, तेव्हा तिथे तिचा कोणी गॉडफादर नव्हता, तिचा कोणीही आधार नव्हता, फक्त कुटुंबातील सदस्य सोबत होते. एका दिग्दर्शकाने मला कपडे घालण्यावरून खूप घा’ण कॉमेंट केली होती, त्यावेळी त्याचा ग’ळा दा’बा’वा असे वाटत होते. नंतर मी त्याचा चित्रपट सोडला.”

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment