प्रियांका चोप्राने आपल्या हसण्यामुळे खाल्ला होता मार, पूर्ण किस्सा ऐकून तुम्हीपण लोटपोट हसाल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या आयुष्याशी संबंधित असे अनेक किस्से आहेत. ज्याविषयी जाणून घेण्यासाठी तिचे फॅन्स हे नेहमीच उत्सुक असतात. तसेच प्रियांका चोप्रा देखील स्वतः आपल्या आयुष्यातील ढिंकचाक किस्से हे नेहमी ऐकवत असते. आपल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने आपल्या लहानपणीचा असाच एक मजेशीर किस्सा शेयर केला होता. ज्यामध्ये प्रियांका चोप्राने स्वतः सांगितले की, एकदा एका माकडाने तिच्या थो’बाडीत मा’रली होती. हे ऐकल्यानंतर अक्षरशः तेथील सर्वजण खूप लोटपोट होऊन हसत होते.

प्रियांकाला आपले हसू थांबवता येत नव्हते : त्याचे झाले असे की, 2007 मध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही कपिल शर्मा च्या शो मध्ये आली होती. त्या दरम्यान तिने आपल्या लहानपणीचा एक किस्सा शेयर केला होता. तिने सांगितले की, ती जेव्हा शाळेत तिसरीत होती. हा किस्सा तेव्हाचा आहे. प्रियांकाने सांगितले की, तिच्या शाळेत खूप झाडे लावली होती. एके दिवशी एका झाडावर एक माकड आपले अंग खाजवत बसले होते. त्या माकङाचे खा’जवणे पाहून प्रियांका खूप जोरजोरात हसू लागली आणि काही केल्या तिला तिचे हसणे थांबवता येईना.

See also  अरेच्चा कतरिना आणि विक्की यांच्या लग्नाचे हे मीम्स नाही पाहिले, तर मग काय बघितले बरं?? एकदा आवर्जून पाहाच.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने सांगितले की, मला असे खदाखदा हसताना पाहून ते माकड ताबडतोब झाडावरून खाली उतरले. त्याने माझ्या कानफटात लावली आणि ते पुन्हा जाऊन झाडावर बसले. हे सगळे पाहून स्वतः प्रियांका हैरान झाली. काही वेळासाठी तर तिला काही समजेनासे झाले. सुरूवातीला तर तिला हा किस्सा आठवून सुद्धा भीती वाटायची. परंतु आता मात्र ती बिनधास्तपणे सर्वांना हा किस्सा सांगते.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा च्या वर्कफ्रंट विषयी म्हणायचे झाले, तर ती आपल्या आगामी चित्रपटात “सिटाङेल” मध्ये दिसणार आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, या चित्रपटात प्रियांका चोप्राने बरेचसे स्टंट केले आहेत. ज्यामुळे तिला अनेक जखमा सुद्धा झाल्या आहेत. तिने स्वतःचे आयब्रोची आणि ङोक्याची जखम सुद्धा आपल्या फॅन्सना शेयर केली होती.

See also  ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या विषयी झाली ही भविष्यवाणी, ऐकून सारा देश झाला आश्चर्यचकित...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment