आई झाल्यानंतर चक्क प्रियांका चोप्राने चित्रपटांत काम करण्यास दिला नकार, त्यामागील कारण ऐकून व्हाल तुम्हीपण हैरान

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुडसह हॉलीवूड गाजवणारी ग्लोबल स्टार अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पॉप स्टार पती निक जोनस हे दोघेही अलीकडेच सरोगसीतून आईबाबा झाले आहेत. 39 वर्षीय प्रियांका आणि 29 वर्षीय निक जोनस यांनी 22 जानेवारीच्या मध्यरात्री आपापल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही बातमी शेयर केली आहे. परंतु या पोस्टमध्ये त्यांनी आपल्याला मूलगी झाली की मुलगा, हे मात्र गुपित ठेवलं आहे.

मात्र मीडिया रिपोर्टस् नुसार प्रियांका व निक यांनी आपल्या घरी छोट्याशा परीचे स्वागत केले असल्याचे म्हटले जात आहे. आपल्या पहिल्या बाळाच्या आगमनानंतर प्रियांकाला आपला संपूर्ण वेळ त्या बाळाचे संगोपन करण्यात द्यायचा आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, तब्बल 100 कोटी खर्च केलेल्या “जी ले जरा” या चित्रपटात सहभागी होण्यास तिने स्पष्ट नकार दिला आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटाचे निर्माते फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्याशी बोलून तिने ह्या चित्रपटासाठी नवीन अभिनेत्रीला घेण्यासाठी म्हटले आहे.

See also  चार मुलांचा वडील होऊनही सैफला सतावते पुन्हा मुलं होण्याची भीती...

प्रियांका आणि निक यांचे बेबी प्री मॅच्युअर आहे. त्यामुळे तिला दक्षिण कॅलिफोर्नियातील हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. या बाळाचा जन्म ङिलीवरी ङेट च्या तारखेच्या 12 दिवस अगोदरच झाला आहे. त्यामुळे प्रियांका फरहान अख्तर यांच्या “जी ले जरा” या प्रोजेक्ट मधून बाहेर पडू शकते. तिच्याऐवजी आता कतरिना कैफ आणि आलिया भट्ट या मुख्य भूमिकेत दिसतील.

मीडिया रिपोर्टस् नुसार प्रियांकाला सध्या आपल्या मूली सोबत संपूर्ण वेळ व्यतीत करायचा आहे. तिला आपला संपूर्ण वेळ आणि एनर्जी आपल्या बाळाला द्यायचे आहे. फरहान अख्तर च्या या चित्रपटात ती काम करणार नसल्याने निर्माते प्रियांकाची जागा भरून काढण्यासाठी शोध घेत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  कबीर सिंहची कामवाली रियल लाइफमध्ये दिसते खूपच वेगळी, केले आहेत तिने आपले न्यू'ङ फोटोशूट..
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment