अभिनेत्री प्रियांका चोप्रा “या” माध्यमातून सुद्धा कमावते अमाप पैसा, कमाईचा आकडा ऐकूनच थक्क व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुडच्या मायानगरीत आपले नशीब आजमावण्यासाठी बहुतेक कलाकार येतात. परंतु सगळेच या इंडस्ट्रीमध्ये येऊन सक्सेसफुल होत नाहीत. त्यासाठी ते दिवस- रात्र मेहनत करतात. तेव्हा कुठे हे कलाकार इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाची छा’प उमटवतात.

924e5fe2d021980cadeff84168ca848c

Advertisement

मात्र एकदा हा स्टार मोठा झाला की त्याच्याजवळ करोङींची धनसंपत्ती येते. तेव्हा त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी भासत नाही. परंतु हे स्टार्स आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून काम करतात. त्यामुळेच त्यांना भरपूर मानधन देखील मिळते.

आपल्या इंडस्ट्रीमध्ये एक अशीच अभिनेत्री आहे, जिने स्वतःच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर बॉलीवुडमधून हॉलीवूड मध्ये प्रवेश केला. हो अगदी बरोबर ओळखलंत तुम्ही… प्रियांका चोप्रा. ही अभिनेत्री एक ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, प्रियांका चोप्रा ही सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून सुद्धा अमाप पैसा कमावते.

See also  नवऱ्याच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने अखेर कबूल केली चूक, म्हणाली, "काही हरकत नाही चूक मोठी नाही"
Advertisement

priyanka chopra at Marrakech International Film Festival

खरंतर तुम्हांला हे ऐकून नवल वाटेल की, बॉलीवुड मधील प्रियांका चोप्रा फक्त या लिस्टमध्ये सामील आहे. आपण याचा अंदाज देखील लावू शकत नाही की, ती इन्स्टाग्रामवरील एका प्रमोशनसाठी किती मानधन घेत असेल. तर मित्रांनो अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही आपल्या फक्त एका पोस्टसाठी 2.6 कोटी रुपये घेते.

Advertisement

म्हणजेच थोडक्यात सोशल मीडियाच्या मार्फत पैसा कमावणारी प्रियांका चोप्रा ही येथेही अव्वल नंबरने आहे. मात्र मागील वर्षी 2019 मध्ये सर्वाधिक कमाई करण्यात आलेल्या लिस्टमध्ये आपल्या भारतातील दोन नावे होती. यामध्ये सुप्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे आहेत. तर या यादीत विराट कोहली 26 नंबरला आहे आणि प्रियांका चोप्रा 28 नंबरला आहे. तसेच विराट कोहली हा एका पोस्टसाठी 2.21 कोटी रुपए घेतो.

See also  ९० च्या दशकातील या अभिनेत्रींचे होते क्रिकेटर्स सोबत उघड उघड संबंध, 3 नंबरच्या अभिनेत्रीने तर...

dd259ba8 c64c 11ea 86df 6d561651b5f4 image hires 182236

Advertisement

प्रियांका चोप्रा च्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले, तर ती हल्ली हॉलीवुडची फेमस सायन्स फिक्शन सीरिज फिल्म “मॅट्रिक्स” मध्ये दिसणार आहे. त्याचप्रमाणे राजकुमार राव सोबत तिने “व्हाइट टायगर” मध्ये सुद्धा काम केले आहे.

बॉलीवुडची ही मॉर्ङन क्वीन तब्बल 20 वर्षांपासून या इंडस्ट्रीत काम करत आहे. आतापर्यंत तिला 2 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. इतकंच नव्हे तर 126 वर्षांच्या इतिहासात प्रियांका चोप्रा ही पहिली महिला आहे, जी वोग्युच्या कव्हर वर झळकली आहे. त्यामुळे ही तिच्या चाहत्यांसाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.

Advertisement

5c8e2c6e bd59 11e9 8f25 9b5536624008 image hires 102909

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  एकेकाळी मुंबईच्या रस्त्यावर राहायची हि बॉलीवूड अभिनेत्री, आज आहे कोट्यवधींची मालकीण, नाव जाणून थक्क व्हाल!
Advertisement

Leave a Comment

close